Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: 'तुम्हा बघून तोल माझा गेला' गाण्यावर आजोबांचा धमाकेदार डान्स; VIDEO पाहून नेटिझन्स झाले फिदा!

Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका वयोरुद्ध व्यक्तीचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी डीजेच्या ठेक्यावर अफलातून डान्स केलेला आहे. व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतील आला.

Tanvi Pol

Old Man Video: सोशल मीडियावर आपल्याला अनेक डान्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. काही व्हायरल व्हिडिओ पाहून पहातच राहावे वाटते तर काही व्हिडिओ पाहून अक्षरशा: कौतुक करावेसे वाटते, सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात व्हिडिओत एका आजोबांनी धमाकेदार डान्स केलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक हळदीचा कार्यक्रम असलेला दिसत आहे. हळदीच्या निमित्ताने तिथे मोठा डीजे सुरु आहे मात्र या डीजेच्या वर चक्क एक आजोबा उभे राहिले आहेत आणि ते गाण्याच्या तालावर डान्स करताना दिसत आहे. चक्क आजोबांना 'तुम्हा बघुन तोल माझा गेला' या गाण्यावर धमाकेदार डान्स केला आहे. आजोबांचा डान्स (Dance) पाहून प्रत्येकजण कॅमेऱ्यात डान्स कैद करताना दिसत आहेत.

आजोबांचा डान्स व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील ''all_top_sounds_updates'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र व्हिडिओ पोस्ट करताच ४ हजारहुन अधिक नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक्स केलेले आहे.

इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ इतका प्रसिद्ध झाला की अनेक यूजर्संनी प्रतिक्रियाही केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''कडक'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''काय राव मस्त डान्स केला'', अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : आजोबांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इंदिरा गांधींचंही सोनं न खरेदी करण्याचं आवाहन? मोदींसारखाच इंदिरा गांधींचा 1967 साली निर्णय?

आधी डोकी फोडली, आता सत्तेसाठी एकवटली? अंबरनाथ पालिकेत शिंदेसेना-भाजपची युती?

NEET UG परीक्षा रद्द, आता पुढे काय? विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करून फी भरावी लागणार का?

तामिळनाडूत शिवसेना स्टाईल बंड, अम्माच्या पक्षात उभी फूट

नवरा-बायकोमधील वाद टोकाला भिडला,पतीनं पत्नीचा गळा चिरला अन्...; दुहेरी हत्याकांडानं नांदेड हादरलं

SCROLL FOR NEXT