Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कडक....'लाल होटो पे'गाण्यावर नवरदेव अन् नवरीचा धमाकेदार डान्स; VIDEO बघताच नेटकरी म्हणाले....

Dance Video: सोशल मीडियावर सध्या हळदीच्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात नवीन नवरा-नवरीने धमाकेदार डान्स केला. सध्या या व्हिडिओची चर्चा सर्वत्र होत आहे.

Tanvi Pol

Bride Groom Video: सध्या सर्वत्र लग्नाचे कार्यक्रम सुरु आहे. या निमित्ताने सोशल मीडियावरही या लग्नातील अनेक प्रसंगाचे व्हिडिओ व्हायरल होत आहे, कधी डान्सचे व्हिडिओ असतात तर कधी लग्नातील नवर देवाच्या एन्स्ट्रीचे, मात्र सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, मात्र लग्नातील व्हिडिओ नसून हळदीच्या कार्यक्रमातील नवरदेव आणि नवरीच्या धमाकेदार डान्सचा आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला संपूर्ण हळदी कार्यक्रम सुरु असलेला दिसत आहे. या कार्यक्रमानिमित्ताने आलेला प्रत्येकजण डान्स करत आहे, त्यात तुम्ही पाहिले तर चक्क नवरा-नवरी एकत्रिक धमाकेदार डान्स (Dance) करत आहे. या दोघांना पाहुन तेथिल प्रत्येकजण शिट्या वाजवक आहे तर अनेजण दोघांचा डान्स कॅमेऱ्यात कैद करत आहे.

हळदी कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्वर व्हायरल होतच आहे परंतू ''rdx__prashant'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताच लाखोंच्या संख्येने नेटकऱ्यांनी पाहिला आहे तर अनेक लाईक्स व्हिडिओला मिळाले आहे.

सोशल मीडियावर या नवरा-नवरीच्या डान्सचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की, बऱ्याच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील पहिल्या यूजरने कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे की,''कडक''तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''खरी हीच मज्जा'' तर अनेकांनी दोघांचे कौतुक केले आहे तर काहींनी ''नजर नको लागयला'', असे कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Stones : तुम्हाला किडनी स्टोन झालाय? रोज खा 'ही' ४ हिरवी पाने

Maharashtra News Live Update: दुष्काळाच्या मागणीसाठी शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले; सोयाबीन जाळून निषेध

Gold Rate Today: पितृपक्ष सुरू होताच सोनं-चांदी अचानक स्वस्त! सुवर्णनगरीत मोठी घसरण; वाचा आजचे नवे दर

यायचं असेल तर आमच्यासोबत या! राष्ट्रवादी विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाताचा थरार, एकमेकांना धडक देत २ वाहने दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT