Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पार्किंगमध्ये दुचाकी पार्क केल्याचा राग अनावर अन् मग लाथा- बुक्क्यांनी एकमेंकाना कुट-कुट कुटले; हाणामारीचा व्हिडिओ पाहा

Fighting Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की झालेली हाणामारी कोणत्या कारणामुळे झाली ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Up Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला मुंबई लोकलमधील वादविवादांचे तर कधी मेट्रोमधील हाणामारीचे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओना प्रेक्षकांची पसंतीही जास्त मिळत असते. त्यातच सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा पार्किंगच्या कारणांवरून काही व्यक्तींमध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे. नक्की काय घडले असेल या हाणामारीनंतर तुम्ही व्हायरल व्हिडिओतून पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एका परिसरात काही व्यक्तींचा गोंधळ उडालेला दिसून येत आहे. मात्र व्हिडिओत तुम्ही नीट पाहिले व्हिडिओत दिसत असलेले व्यक्ती एकमेंकाना जोरदार मारताना दिसत आहेत. एवढेच नाही तर लाथा-बुक्क्यांनी तर रस्त्यावर मिळणाऱ्या काठ्यांनी एकमेंकाना मारत आहेत. सर्व हाणामारीचे(Fighting) कारण फक्त पार्क केलेल्या वाहनाचे आहे. सर्व हाणामारीची घटना तिथे असलेल्या एका नागरिकाने मोबाईलमध्ये कैद केली आहे.

हाणामारीचा व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो व्हिडिओ ''@SachinGuptaUP'' या एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''ग्रेटर नोएडा, यूपी येथे पार्किंगमध्ये दुचाकी उभी करण्यावरून वाद झाला. मग असे युद्ध सुरू झाले ज्यात लाथा, ठोसे आणि लाठ्यांचा वापर झाला. त्याला रस्त्यावर फेकून मारहाण करण्यात आली'' असे लिहिले आहे. व्हिडिओला नेटकऱ्यांनी मोठी पसंती दिलेली आहे शिवाय व्हिडिओचे व्ह्यूज ही मोठ्या प्रमाणात आहेत.

एक्सवर व्हिडिओ व्हायरल होताच अन्स सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेला आहे. शिवाय अनेक यूजर्संनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''लोकांना कायद्याची भीती नाही'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''मला सांगा, हे लोक अशा छोट्या छोट्या गोष्टींवर महाभारत करतात'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 7 वर्षांत पगार दुप्पट? वाचा 8व्या वेतन आयोगाचे कॅलक्युलेशन

माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीस यांच्या काकांना विश्वास

Maharashtra News Live Update: कणकवलीत अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक तपासणी

Maharashtra Freedom of Religion Act 2026: राज्यात महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; उल्लंघन केल्यास ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Kavlya Fort : उंच शिखरावर उभा असलेला 'कावळ्यागड' कधी पाहिला का? सह्याद्रीत लपलेला सुंदर किल्ला

SCROLL FOR NEXT