Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मुंबई लोकलमध्ये महिलेचा भन्नाट डान्स, प्रवासी बघतच राहिले; VIDEO तुफान व्हायरल

Dance Viral Video: सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक महिला डान्स करताना दिसून येत आहे.

Tanvi Pol

Women Dance In mumbai Local: मुंबई लोकल ट्रेन आणि मुंबईपासून ते मुंबई उपनगरातील व्यक्तीचे अनोखे नाते आहे. सकाळची सुरुवात आणि रात्रीचा शेवट लोकल ट्रेनमधऊन प्रवास केल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यातच सोशल मीडियावर लोकल ट्रेनचे वारंवार अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात सोशल मीडियावर लोकल ट्रेनमध्ये एका महिलेचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक महिला लोकल ट्रेनमध्ये उभी असलेली दिसत आहे. लोकल ट्रेनमध्ये अनेक महिला प्रवाशी दिसत आहेत. व्हिडिओ पुढे तुम्हाला दिसेल की, एका महिला लेडीज कंपार्टमेंटमध्ये येऊन उभी राहते आणि तिला सर्व बाकी महिला पाहत आहे. पुढे ती महिला कंपार्टमेंटमध्ये उभी राहून डान्स करण्यास सुरुवात करते. महिलेने माधुरी दिक्षित या अभिनेत्रीच्या फेसम गाण्यावर डान्स (Dance) केलेला आहे. महिलेला सर्वासमोर डान्स करताना पाहून काही महिला तिच्याकडे पाहत हसत आहे. सर्व डान्स व्हिडिओ त्याच महिलेने मोबाईलमध्ये कैद करुन इस्टाग्रामवर पोस्ट केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील '@suchita_das26' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ काही महिन्यापूर्वीचा असून सध्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात तो व्हायरल झालेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला असून अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' मस्तच'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' जगाव तर असं'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nasrapur Case : नसरापूरच्या नरकासुरला फाशी की जन्मठेप? न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष, घटनेची A to Z टाईमलाईन

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलं

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

SCROLL FOR NEXT