Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: लहानपण देगा देवा! आईसारखंच कुंकू लावायचेय, चिमुकलीने आकाशपाताळ एक केलं, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले...

Fuuny Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात नक्की काय झाले ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Liitle Girl Funny Video: सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक गमतीदार व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. कधी घरात घातलेली मस्ती असो वा कधी शाळेतील अभ्यासाला केलेला कंटाळा, असे अनेक चिमुकल्यांचे व्हिडिओ असतात. मात्र हीच चिमुकली अत्यंत हट्टी असतात. सध्या याचा प्रत्यय व्हायरल होत असलेल्या व्हायरल व्हिडिओमधून येत आहे, ज्यात चिमुकलीने आईसारथे कुंकू स्वत:ला लावण्यासाठी पार रडून राडा केलेला आहे.

सध्या व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक महिला मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये आलेली आहे. या महिलेसोबत तिची लहान चिमुकलीसुद्धा आलेली आहे. काही वेळात महिलेचा मेकअप झाल्यानंतर ब्युटी पार्लरमधील(Beauty Parlour) महिला दुसऱ्या महिलेला व्यवस्थितरित्या कुंकू लावत असतात मात्र त्याच वेळी तिथे असलेली चिमुकलीसुद्धा स्वत:ला कुंकू लावण्याचा हट्ट धरते. मात्र तिच्या आईने लावलेल आहे तशा पद्धतीने मात्र कोणी चिमुकलीला मोठे कुंकू लावत नव्हते त्यामुळे तिने ब्युटी पार्लरमध्ये रडून राडा घालताना दिसते.

चिमुकलीचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''neha_waraich_grover_nwg'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर व्हिडिओला नेटकऱ्यांनी मोठी पसंती दिलेली आहे तर काही दिवसातच व्हिडिओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत.

एवढेच नाही तर अनेक प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत. त्यातील पहिल्या यूजरने लिहिले आहे की,'' किती गोड आहे चिमुकली'' शिवाय दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,'' मस्तच'' तर तिसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' अरे देवा काय आताची मुलं'' तर अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडीची संकल्प महासभा, निवडणुकीची दिशा स्पष्ट होणार

Onion Potato Bhaji Recipe: कुरकुरीत कांदा- बटाटा भजी कशी बनवायची?

Medu Vada : नाश्त्याला ब्रेड बटर सोडा, बनवा झटपट ब्रेडचे कुरकुरीत मेदूवडे, संध्याकाळ होईल झक्कास

Bajaj Pulsar 220Fची शानदार वापसी; अधिक सुरक्षितेसह धमाकेदार फीचर्स, अर्जंट ब्रेक मारला तरी बाईक राहील अंडर कंट्रोल

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरण; औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला वाल्मीक कराडचा जामीन अर्ज

SCROLL FOR NEXT