Dance Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोरगी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Dance Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात महिलांच्या ग्रुपने सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया यांच्या एव्हरग्रीन गाण्यावर ठेका धरला आहे.

Siddhi Hande

रोज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ डान्सचे, जुगाडचे किंवा हाणामारीचे असतात. सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी अनेकजण डान्सचे व्हिडिओ शेअर करतात. असाच एका महिलांच्या ग्रुपचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत महिलांचा ग्रुप डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओत ६ महिला एकत्र डान्स करत आहे. महिला सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्या ही नवरी असली या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. त्यांनी एकदम हटके स्टेप्स करत डान्स केला आहे.

व्हायरल व्हिडिओत महिलांनी नऊवारी साडी नेसली आहे. हुबेहुब सुप्रिया पिळगांवकरसारखी हेअरस्टाईल आणि लूक केला आहे. तसेच त्यांनी सचिन सुप्रिया यांच्यासारखा डान्सदेखील केला आहे. या महिलांना एकदम सेम टू सेम स्टेप्स केल्या आहेत. एका मैदानात त्यांनी हा व्हिडिओ शूट केल्याचे दिसत आहे. या सगळ्याजणी खूप सुंदर दिसत आहेत. त्याचसोबत त्यांनी सुंदर डान्सदेखील केला आहे. (Viral Video Of Dance)

Creation_dance_Studio या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.सर्वात सुंदर डान्स, साडी नेसून अप्रतिम डान्स केलाय, मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत. (Viral News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Papaya vs Watermelon: पपई की कलिंगड? वजन, पचन आणि इम्युनिटीसाठी कोणतं फळ ठरेल बेस्ट

अजब कारभार! ६० वर्षांनंतर कल्याणमधील पद्मिनी प्रीमिअरची होणार SIT चौकशी, काय आहे प्रकरण?

वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी चक्क गाढवाचं लग्न; शेतकऱ्यांचा अनोखा नवस

Tea or Coffee During Fasting: उपवासाला चहा- कॉफी पिऊ शकतो का? जाणून घ्या

Bank Close: बँकेची कामं पडणारं पेंडिंगवर; सोमवारी बँका असतील बंद, काय आहे कारण

SCROLL FOR NEXT