Manasvi Choudhary
मराठी मनोरंजनविश्वातली लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे.
ऋतुजाने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
मराठी मालिका अन् चित्रपटांच्या माध्यमातून ऋतुजा घराघरात पोहचली.
नांदा सौख्य भरे या मालिकेतून ऋतुजाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
ऋतुजा सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते.
गणेशोत्सवनिमित्त ऋतुजाने खास नऊवारी साडी लूक केला आहे.
पिवळ्या साडीवर ऋतुजाने साजश्रृंगार केला आहे. ज्यामुळे ती फारच सुंदर दिसतेय.