Monalisa: पिवळ्या साडीत फारच सुंदर दिसतेय मोनालिसा; फोटोंनी वेधले लक्ष

Manasvi Choudhary

भोजपुरी अभिनेत्री

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने तिच्या सौंदर्याने लक्ष वेधून घेतले आहे.

Monalisa | Instagram

साडीलूक

मोनालिसाच्या साडीलूकने फॅन्सना घायाळ केलं आहे.

Monalisa | Instagram

लाल साडीतलं सौंदर्य

मोनालिसाने लाल साडीतील तिचे फोटो शेअर केले आहेत.

Monalisa | Instagram

मोकळे केस

मोकळ्या केसासह मोनालिसाने मेकअप लूक केला आहे.

Monalisa | Instagram

चित्रपट अन् मालिका

चित्रपट तसेच टिव्ही मालिकांमध्ये मोनालिसाने काम केले आहे.

Monalisa | Instagram

प्रेक्षकवर्ग

मोनालिसाने चित्रपटांतील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Monalisa | Instagram

NEXT: Jui Gadkari: 'ठरलं तर मग' फेम सायलीचं गुलाबी सौंदर्य

येथे क्लिक करा...