Jui Gadkari: 'ठरलं तर मग' फेम सायलीचं गुलाबी सौंदर्य

Manasvi Choudhary

जुई गडकरी अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जुई गडकरी सध्या चर्चेत आहे.

Jui Gadkari | Instagram

सोशल मीडियावर देते अपडेट

सोशल मीडियाच्या माध्यमातून जुई तिच्या विषयीच्या अपडेट देत असते.

Jui Gadkari | Instagram

जुईचे फोटो

नुकतेच जुईने तिचे फोटो क्लिक केले आहेत.

Jui Gadkari | Instagram

गुलाबी आऊटफिट

गुलाबी रंगाच्या आऊटफिटमध्ये जुईच सौंदर्य खुललं आहे.

Jui Gadkari Fashion | Instagram

चाहत्यांकडून होतोय लाईक्स

सोशल मीडियावर जुईच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Jui Gadkari | Instagram

मालिका

‘ठरलं तर मग’ या मालिकेने अप्लापवधितच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Jui Gadkari | Instagram

भूमिका

अभिनेत्री जुई गडकरी या मालिकेत ‘सायली’चा भूमिका साकारत आहे.

Jui Gadkari | Instagram