Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video : घरातील वस्तूंची शिफ्टिंग केली जाते, पण इथं अख्ख घरच शिफ्ट केलं; 'होम डिलिव्हरी'चा VIDEO पाहून चक्रावून जाल!

Bihar Viral Video: सोशल मीडियावर दररोज आपण अनेक विषयावरचे व्हिडिओ पाहत असतो. यातील व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे मनोरजंन होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

House Shifted Viral Video

सोशल मीडियावर दररोज आपण अनेक विषयावरचे व्हिडिओ पाहत असतो. यातील व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे मनोरजंन होते तर कधी काही व्हिडिओवर नेटकऱ्यांचा संताप अनावर होतो. मीडिया म्हटलं की अनेक हैराण करणारे व्हिडिओही व्हायरल होत असतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल प्लॅटफॉर्मवर अनेक जूगाडू व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातून असे वाटते की व्यक्तीने ठरवले की तो काही करू शकतो. लोक म्हणतात की या जगात काहीही अशक्य नाही. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात चक्क क्रेनच्या सहाय्याने घर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जात असल्याचे दिसत आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण होत आहे.

संबंधित व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्म एक्स अॅपवरील@ChapraZilaया अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. आपणही अनेक वस्तु ऑनलाईन ऑर्डर करत असतो परंतू ही एक साधी गोष्ट झाली आहे. परंतू याआधीही आपण बहुतेकवेळा मोठी मोठी झाडे मातीसह उपटून दुसरीकडे नेत असल्यातचे पाहिले आहे. मात्र आता माणूस सगळ्यांच गोष्टीत प्रगती करताना दिसत आहे.

@ChapraZila अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका रस्त्याच्यामधोमध काही तरी काम सुरू आहे. एका बाजूला वाहनांची वर्दळ दिसतेय. तर चक्क रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एका क्रेनच्या साहाय्याने एक घर उचलून इतर ठिकाणी नेताना दिसत आहे. याआधी असे घर दुसऱ्या ठिकाणी नेणाताना आपण पाहिल नसेल.

व्हायरल व्हिडिओ बिहारचा असल्याचे समजत आहे. व्हिडिओ पोस्ट होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तसेच २२ हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहिला असून यूजर्संच्या भन्नाट कमेंटस् व्हिडिओवर येत आहे. एका यूजरने लिहिले आहे की,' परदेशात दिसलं होत आणि भारतातही होऊ लागलं, तेसुद्धा बिहारमध्ये खरोखर आपला देश बदलत आहे'. अजून एका यूजरने लिहिले आहे,' आज आपणही ऐकलेही आणि पाहिलेही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT