Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाबो! एसी लोकलमध्ये महिलांचा तुफान राडा, एकमेकींना कानफटवलं, पाहा VIDEO

Fighting Viral Video: एसी लोकल ट्रेनमध्ये एका तरुणी आणि काही महिलांमध्ये जोरदार वाद झाले. या झालेल्या वादाचे कारण काय तुम्ही व्हायरल व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Ac Local Viral Video: सोशल मीडियावर दरदिवशी एका शहरातील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होतोच. कधी ग्राहक आणि विक्रेत्यामध्ये झालेली हाणामारी असेल. मात्र सध्या एसी लोकलमध्ये झालेले महिलांच्या राड्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुणी आणि काही महिलांमध्ये ट्रेनमध्ये उभ राहण्याच्या जागे वरुन वाद झालेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की संपूर्ण व्हिडिओ एसी लोकल ट्रेनचा डब्बा दिसत आहे. यामध्ये महिला प्रवाशांची मोठी गर्दी आहे. काही वेळात खिडकीजवळ उभी असलेली तरुणी आणि सीटवर बसलेल्या महिलेमध्ये काही तरी वाद होतो मात्र हा वाद काहीवेळाने रौद्ररुप धारन करुन त्या दोघींमध्ये हाणामारी होते. शिवाय तिथे असलेल्या काही महिला त्या तरुणीशी वाद घालत असतात. सर्व वाद (Argument)हा खिडकीजवळ नीट उभे राहण्यावरुन झालेला होता.

एसी लोकलमधला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर सध्या व्हायरल होत आहे मात्र तो इन्स्टाग्रामवरील ''japinder0075'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. तीन दिवसापूर्वी व्हिडिओ शेअर केल्यानंतर हजारोंच्या संख्येने व्हिडिओला लाईक्स आणि अजूनही व्ह्यूज मिळत आहेत.

सध्या महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ कुठल्या स्टेशन दरम्यानचा आहे हे कळू शकलेले नाही मात्र जोरदार व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र सोशल मीडियावर यापूर्वीही लोकल ट्रेनमधील महिलांच्या हाणामारीचे व्हिडिओ किंवा जोरदार राड्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

11 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; दोन डॅशिंग महिला अधिकाऱ्यांना दिली मोठी जबाबदारी

Liver Health : लिव्हर आणि किडनीचं या ७ सवयींमुळे होतं नुकसान; वेळीच सावध व्हा

Hair Fall: शॅम्पू लावताच तुमचे केस गळू लागतात? 'या'५ सवयी ठरतात कारणीभूत

तुरूंगात असताना माझ्यावर विषप्रयोगाचा संशय, राऊतांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT