Girl Dance Video Viral Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: तरुणीचा रेल्वे प्लॅटफॉर्मवर जबरदस्त डान्स, लोकांची नजर हटेना; पाहा VIDEO

Girl Dance Video Viral: रेल्वे स्टेशनवर एका तरुणीने विचित्र कपड्यांवर डान्स केला आहे. रेल्वे स्टेशनवर केलेला डान्स प्रचंड व्हायरल झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Girl Dance In Railway Station

राज्यातील कोणत्याही रेल्वे स्टेशन कायमच फार प्रवाशांनी गजबजलेले दिसते. रेल्वे स्टेशनवर प्रत्येकजण कामावर तसेच घरी जाण्यासाठी घाईत असतो. याच एका रेल्वे स्टेशनवर एका तरुणीने विचित्र कपड्यांवर डान्स केला आहे. रेल्वे स्टेशनवर केलेला डान्स प्रचंड व्हायरल झाला आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर आजपर्यंत अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील बरेच व्हिडिओ डान्स संबंधितही असतात. पंरतू असे काही डान्सचे व्हिडिओ असतात,ज्याला पाहून नेटकऱ्यांचा संताप होत असतो.सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.ज्यात डान्स करणाऱ्या तरुणीला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे तर काहींनी गमतीदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, तरुणी एका स्टेशन प्लॅटफॉर्मवर उभी आहे. तिच्या पाठी मागून एक लोकल ट्रेन जात आहे.काही वेळानंतर तरुणी अक्षय कुमारच्या 'कह दो ना ओ सनम' या गाण्यावर नाचत आहेत. या तरुणीने विचित्र असे कपडे परिधान केलेले आपल्याला व्हिडिओत दिसून येते. तसेच तिच्यापाठी मागे बसलेले व्यक्ती तिच्याकडे आश्चर्याने पाहत असताना आपल्याला दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ कोलकत्तामधील कचरपरा रेल्वे स्टेशनचा आहे. सोशल प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @_sahelirudra_या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कचरपारा येथुन कोण आहे?असे लिहिण्यात आले आहे. याआधीही या तरुणीने रेल्वेमध्ये तसेच अनेक रेल्वे स्टेशनवर केलेल्या डान्सचे व्हिडिओ पोस्ट केले आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट होताच सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहे,'दिदी तुमचा डान्स तर चांगला आहे पण तुमची जिन्स फाटलेली आहे' तर काही यूजर्संनी या तरुणीला गमतीशीर कमेंट्स दिल्या आहेत.व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात लाईक्स ही मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र गारठला, मुंबई, पुण्यासह राज्याचा पारा घसरला

Crime : धक्कादायक! काँग्रेस नेत्याने पत्नीला जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न, महाराष्ट्र हादरला

Mumbai Rent Rules: मुंबईकरांच्या कामाची बातमी! घर भाड्याने देण्यापूर्वी हे काम कराच अन्यथा ₹५००० दंड भरा

Vipreet Rajyog 2025: 28 नोव्हेंबर रोजी मीन राशीत मार्गी होणार शनी; विपरीत राजयोगामुळे मिळणार पैसाच पैसा

Local Body Election : राज्यात मोठी राजकीय उलथापालथ? २८८ पालिका-पंचायतींसाठी स्थानिक नेतेच ठरवणार उमेदवार

SCROLL FOR NEXT