Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे...ताईच्या हिमतीला सलाम; जाळ्यात अडकेल्या कोब्रा सापाला पाहा कसे सोडवले; VIDEO व्हायरल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका महिलेचा हैराणजनक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात नक्की काय घडते ते एकदा पाहा.

Tanvi Pol

Snake Viral Video: साप म्हंटल तरी आपल्यापैंकी प्रत्येकाला वाटते. सोशल मीडियावर कायम घरात सापडणाऱ्या सापांचे थराराक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुणी चक्क भल्यामोठ्या किंग कोब्राला हातात घेऊन येत आहे, पंरतू या तरुणीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. चला तर पाहूयात नक्की काय घडले असेल.

व्हायरल (Viral) होत असलेल्या एक तरुणी दिसून येत आहे. जी एका पाण्याचे लहानसे तळे असलेल्या ठिकाणी आहे. काही वेळात तिच्या हातात ती त्या तळ्यातील पाण्यातून एक साप हातात घेऊन येताना दिसते. मात्र व्हिडिओत तुम्ही नीट पाहिले तर दिसेल की,हातात असलेला साप लहानगा नसून चक्क भला मोठा किंग कोब्रा आहे. तरुणीच्या दुसऱ्या हातात एक कैची आहे. काही वेळात व्हिडिओत पुढे दिसते की, तरुणी जो साप हातात घेऊन आली आहे, त्या सापाचे तोंड संपूर्ण एका जाळीत अडकलेले आहे. तरुणी कैच्चीच्या मदतीने जाळीत अडकलेल्या सापाला वाचवते. संपूर्ण व्हिडिओ (Video) तिथे असलेल्या व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@jantantradigital'' या अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर व्हिडिओला अनेक लाईक्स आणि अनेक कमेंटस् मिळाल्या आहेत. एवढेच नाही तर व्हिडिओ व्हायरल होताच बऱ्या नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''तुमच्या कार्याला सलाम, देव तुम्हाला आशीर्वाद देवो'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे, मातृशक्तीचे प्रेम तुमच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते'' अशा अनेक प्रतिक्रिया व्हिडिओ पाहून आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT