Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रिल्सच्या नादात घडलं भयंकर! धावत्या ट्रेनमधून पडली तरुणी; VIDEO पाहून प्रत्येकजण हैराण

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात धावत्या ट्रेनमधून एक तरुणी पडली आहे.

Tanvi Pol

Shocking Video: सध्या प्रत्येकजण इंटरनेटच्या काळात वावरत आहे. लहानापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकजण या सोशल मीडियाचा वापर करत आहे. मग कधी त्याचा वापर कामासाठी केला जातो तर कधी याचा अति वापर व्यक्तींच्या जीवाशी सुद्धा आलेला आहे. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात रिल्सच्या नादात तरुणी खाली पडते.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत धावती ट्रेन दिसत असून एक तरुणी याच धावत्या ट्रेनच्या दारात उभी आहे. मात्र ती नुसती उभी नसून धावत्या ट्रेनच्या(Train) बाहेर डोकावून रिल्स व्हिडिओ बनवत असते,त्यात बाहेर डोकावल्याने तिची टक्कर बाहेर असलेल्या झाडाला होते आणि ती धावत्या ट्रेनच्या खाली कोसळते,मात्र ती खाली असलेल्या लहान झाडांवर पडल्याने गंभीर दुखापत तरुणीला झालेली नसल्याचे समजते.

तरुणीचा व्हिडिओ ''@githii'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातूनही अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. प्रतिक्रिया देणारे प्रत्येकजण हैराण झालेले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politcs : कुछ बडा होने वाला है! दिल्लीत महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला, पडद्यामागं काय घडतंय? VIDEO

Unnao Hit-and-Run: आमदाराच्या कारनं दुचाकीस्वाराला उडवलं; रेल्वे पुलावरून खाली कोसळून भाजप नेत्याच्या भावाचा मृत्यू

Shocking : धक्कादायक! एम्समधील नर्सच्या दोन चिमुकल्यांना घरात जिवंत जाळलं; आईनं हंबरडा फोडला

SCROLL FOR NEXT