Surabhi Jayashree Jagdish
मराठी भाषा ही वळवावी तशी वळते, असं म्हणतात. पण या शिवाय आपण आपल्या भाषेत अनेक अमराठी गोष्टींना जागा दिलीये.
कधी विचार केलाय का की, आपण दैनंदिन जीवनात किती इंग्रजी शब्द बोलतो.
असाच एक शब्द आहे तो म्हणजे ट्रेन प्लॅटफॉर्म. पण प्लॅटफॉर्मला मराठीत काय म्हणतात तुम्हाला माहितीये का?
फार कमी लोकांना याचं उत्तर माहिती असण्याची शक्यता आहे.
लाखो लोकं ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर जातात. पण याचा मराठी शब्द कोणाला माहित नाहीये.
ट्रेन स्टेशनला 'रेल्वे फलाट' म्हणतात, तुम्ही ट्रेनमधील अनाउंसमेंटमध्ये तुम्ही हा शब्द ऐकला असेल.
३० दिवस साखर न खाल्ल्यास तुमच्या शरीरात काय बदल होतील?