३० दिवस साखर न खाल्ल्यास तुमच्या शरीरात काय बदल होतील?

Surabhi Jayashree Jagdish

गोड

काही लोकांना गोड म्हणजेच मिठाई खाण्यास खूप आवडते. मात्र पण तुम्हाला माहित आहे का की साखरेचं सेवन तुमच्यासाठी धोकादायक आहे?

शरीरातील बदल

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहो की, ३० दिवस साखर न खाल्ल्यास शरीरात काय बदल होणार आहेत

आरोग्य

जर तुम्ही 30 दिवस साखरेचं सेवन केलं नाही तर ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे.

ब्लड शुगर

जर तुम्ही 30 दिवस साखरेचं सेवन केलं नाही तर ते ब्लड शुगर नियंत्रण ठेवणार आहे.

पुन्हा साखर खाल्ली

मात्र यावेळी तुम्ही साखरेचं सेवन पुन्हा सुरु केल्यास टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो.

वजन

जर तुम्ही ३० दिवस साखरेचं सेवन केलं नाही तर तुमचे वजन झपाट्याने कमी होते.

हृदयासाठी चांगलं

त्याचप्रमाणे साखरेचं सेवन न करणं देखील हृदयासाठी चांगले असते.