Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: राँग साइडनं कार घुसवली; भररस्त्यात राडा झाला; कुटाकुटीचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video Of Fight: आजकाल रस्त्यावर ट्राफिकचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ट्राफिकमुळे नागरिकांना तासनतास एकाच जागेवर थांबावे लागते. त्यामुळे अनेकदा वाहनचालकांची चिडचिड होते. त्यामुळे अनेकदा भांडणेदेखील होतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Fight Viral Video:

आजकाल रस्त्यावर ट्राफिकचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ट्राफिकमुळे नागरिकांना तासनतास एकाच जागेवर थांबावे लागते. त्यामुळे अनेकदा वाहनचालकांची चिडचिड होते. त्यामुळे अनेकदा भांडणेदेखील होतात. असाच एका भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्राफिकचा प्रत्येक नागरिकाला त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कधीकधी वाहचालकांमध्ये भांडणे, मारामारी होते. असाच एका हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest News)

व्हायरल व्हिडिओत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ट्राफिक दिसत आहे. त्यात एका कारचालकाने रॉंग साइडने कार चालवताना दिसत आहे. त्यामुळेच ट्राफिक झाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच दोन व्यक्तींमध्ये भांडण झाल्याचे दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओ एका दोन कारचालकांमध्ये शाब्दिक वाद होताना दिसत आहे. हे दोघेही कन्नड भाषेत एकमेकांशी भांडत होते. त्यानंतर त्यांचा हा वाद शिगेला पोहोचतो. त्यातील एक कारचालक कारमध्ये जाऊन बसतो. तर दुसरा त्याच्या कारच्या खिडकीतून त्याला मारताना दिसत आहे. कारच्या खिडकीच्या आत हात घालून त्याने कारचालकाला बेदम मारहाण केली आहे. त्यांच्यातील या वादाचे कारण अद्याप समजले नाहीये.

Ghar Ke Kalesh या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'कन्नड भाषाच समजत नाहीये त्यामुले भांडणाची मज्जा घेता येत नाहीये'. 'ट्राफिक आणि भांडण आता रोजचेच झाले आहे'. अशा कमेंट्स आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT