Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: आजोबा जरा दमानं! पेन्शन घेण्याच्या वयात थेट जीममध्ये एन्ट्री, स्वॅग बघून तरूण गपगार

Old Man Viral Video: आजवर सोशल मीडियावर वृद्ध आजी-आजोबा यांचे देखील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. वयस्कर व्यक्तींना त्यांच्या आरोग्याची तसेच शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Elderly Man Building His Body

आजवर सोशल मीडियावर वृद्ध आजी-आजोबा यांचे देखील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. वयस्कर व्यक्तींना त्यांच्या आरोग्याची तसेच शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. वयानुसार हाडं ठिसूळ झालेली असतात,

त्यामुळे जर एखादा अपघात झाला किंवा काही दुखापत झाली तर वृध्द व्यक्तींना कायमचं अपंगत्व येण्याची शक्यता असते.आता देखील असाच एक वृद्ध बाबांचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यांची या वयात करामत पाहून ते अद्यापही विशीच्या वयातील तरुण आहेत की काय?असे जाणवते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक आजोबा चक्क जिममध्ये ट्रायसेप मशीनवर बसलेले आहेत. त्यानंतर ते ट्रायसेप मशीनवर बसून व्यायम करताना दिसून येत आहे तसेच जिममध्ये इतर तरुण व्यायाम करताना दिसत आहेत.आजोबांचे शरीर पाहता त्यांना आराम करण्याच्या वयात त्यांचे लक्ष पूर्णपणे शरीर बनवण्यावर आहे. त्यांची स्टाईल पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

आजोबांचा व्हायरल व्हिडिओ एक्स मीडियावरील @ChapraZila या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये सलमान खानच्या तेरी मेरी प्रेम कहानी चित्रपटातील सॅड सॉंग वाजत आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,'अहो दादा, पेन्शन मिळवायच्या वयात एवढं टेन्शन का घेतोय?'.

आजोबांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांच्या मोठ्या असख्यं प्रतिक्रिया येत आहेत. यावर एका यूजरने लिहिलं आहे की,'आजोबा कुणाच्या तरी आजीच्या प्रेमात पडले असतील'. तर आणखी एका यूजरने लिहिलं आहे की,'कारण आमचे सरकार आता पेन्शन देत नाही'.हा व्हिडिओ केवळ काही सेकंदांचा आहे परंतु त्याला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT