Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: विदेशी पर्यटकाला भारतीय गोष्टींची भूरळ, व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...'लव्ह यू इंडिया'; पहा VIDEO

Digital Creato Viral Video: भारतीतल प्रवासात अनेक नवीन अनुभव त्यांना मिळतात. काही अनुभव ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत शेअर करतात. त्यातच सध्या सोशल मीडियावर एका डिजिटल क्रिएटर कॅरोलिना गोस्वामीने स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Digital Creator Karolina Goswami Viral Video

भारत हा अनेक परंपरा, संस्कृती अशा अनेक विविधतेने नेटलेला प्रदेश आहे. भारतातील अनेक ठिकाणी विदेशी पर्यटक भेटी देतात. या भारतीतल प्रवासात अनेक नवीन अनुभव त्यांना मिळतात. काही अनुभव ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत शेअर करतात. त्यातच सध्या सोशल मीडियावर एका डिजिटल (Digital)क्रिएटर कॅरोलिना गोस्वामीने स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला,ज्यात तिने हेड मसाज घेतला आहे. ज्यात हा अनुभव तिचा काही खासच होता.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडिओत दिसते की, कॅरोलिनाच्या हातामध्ये लहान मुल दिसत आहे. ती फिरत फिरत फिरत एका ठिकाणी पोहचते. तिथे तिला एक महिला काही केसाच्या तेलासंबंधित काही साहित्य विकताना दिसते. त्यानंतर कॅरोलिना त्या महिलेशी संवाद साधते आणि तिला त्याबद्दल विचारु लागचे. तेव्हा त्या महिलेने केसांसंबंधित तेल असल्याते सांगितल्यावर कॅरोलिनाही तिच्या केसांना तेल लावून देण्याचे सांगते.

कॅरोलिना तिच्या हातातील लहान मूलं जमिनीवर बसलेल्या एका महिलेला अगदी आनंदाने देते आणि स्वत:च्या केसांची मालिश करण्यासाठी खाली बसते. तेल विकणारी महिला कॅरोलिनाच्या केसांना तेल लावून देताना आपल्याला दिसत आहे. केसांना तेला लावून दिल्यानंतर कॅरोलिना अत्यंत आनंदी असल्याचे आपल्याला दिसते.

कॅरोलिनाने स्वत:चा अनुभव इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवरील @indiaindetails स्वत:च्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मला भेटलेले सर्वात मैत्रीपूर्ण, दयाळू आणि उदार लोक भारतातील आहेत... लव्ह यू भारत!'.व्हायरल होत असलेला व्हिडिओ नाशिकचा असल्याचे समजते.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वांच्या पसंतीस पडलेला असून अनेकांनी विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत त्यातील एका यूजरने लिहिसे आहे की, किती छान' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,' होय हा आमचा भारत आहे'.व्हिडिओला ५ दिवसांत लाखोंचे व्ह्यूज मिळाले असून प्रचंड लाईक्स मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sathankulam Custodial Death Case Verdict: उच्च न्यायालयाने ९ पोलिसांना सुनावली मृत्युदंडाची शिक्षा, काय आहे प्रकरण?

Maharashtra News Live Update: कोलकाता विरुद्ध पंजाब सामन्यात पावसाचा व्यत्यय, खेळ थांबवला, KKR ला सुरुवातीलाच दोन झटके

KKR vs PBKS : अजिंक्य रहाणेचा धक्कादायक निर्णय; जगातील नंबर १ खेळाडूसह दोन दिग्गजांना बाहेरचा रस्ता

Crime News: मामीचा कारनामा, १० वर्षे लहान भाच्यासोबत फुर्रर्रर्र...! मंदिरात जाते असं सांगून घरातून निघाली ती परतलीच नाही

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणावर शरद पवार यांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT