Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : केस ओढले, डोकं आपटलं, प्रवाशांनी एकमेकांना धोपटलं; दिल्ली मेट्रोत WWEचा थरार

Delhi Metro Viral Video : सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात कधी लोकल ट्रेनमधील व्हिडिओ तर मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दरदिवशी सोशल मीडियावर अनेक आणि विविध पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओत सध्या लोकल ट्रेन आणि दिल्ली मेट्रोतील व्हिडिओतील व्हिडिओ व्हायरल होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. कधी मेट्रोत योग केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो तर कधी काही तरुणांचे रील बनवतानेच व्हिडिओ व्हायरल होत असतात.

सोशल मीडियावर अनेकदा प्रवाशांमध्ये होणारी हाणामारीचे (Fighting)व्हिडिओ असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.ज्यात दिल्ली मेट्रोत दोन प्रवाशांमध्ये जोरजोरात भांडताना दिसून येत आहे. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ(Video) तुम्ही पाहू शकता दिल्ली मेट्रोचा व्हिडिओ आहे. या मेट्रोत प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. मात्र या मेट्रोच्या भरलेल्या गर्दी दोन व्यक्ती आहेत,ज्यांच्यात तुफान हाणामारी होताना दिसत आहे. या दोघांना सहप्रवासी थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत तरी दोघं थांबण्याचे नाव घेत नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया (Media)प्लॅटफॉर्म एक्सवरील @gharkekalesh या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,'दिल्ली मेट्रोमध्ये दोन लोक सीटच्या समस्येसाठी धक्काबुक्की करत आहेत'. व्हिडिओला हजारोच्या घरात व्ह्यूज मिळाले असून अनेक लाईक्स मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

SCROLL FOR NEXT