Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाईsss इतकं प्रेम...! महाकुंभात सासू हरवली, सुनेचे रडून रडून हाल; अनोखा व्हिडिओ चर्चेत

Mahakumbh Viral Video: सोशल मीडियावर सध्या महाकुंभ मेळ्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात मोठ्या गर्दी सासू हरवल्याने सूनेचे रडून हाल झाले होते.मात्र पुढे सुनेने काय केले ते एकदा पहाच.

Tanvi Pol

Mahakumbh 2025 Viral Video: प्रयागराजमधील संगम शहरात महाकुंभमेळा सुरू झाला आहे.केवळ देशातील नागरिक नाही तर जगभरातील विविध भागातून लोक कुंभमेळ्यात सहभागी झालेत.कुंभमेळ्यामध्ये आलेल्या लोकांचा मोठा उत्साही दिसून येत आहे.मात्र अशा परिस्थित लाखोने जमलेल्या ठिकाणी अनेकजण हरवत असल्याच्या घटना समोर येत आहे.सध्या या संबंधित एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.ज्यात महाकुंभ मेळ्यात सासू हरवल्याने तिच्या सून रडून हैराण झाली होती.सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे.

सासू- सुनेचे नातं म्हणजे कायमच ३६ आकडा मानला जातो.सासू-सुनेच्या जोरदार भांडणाचे(Fight) किस्से आपल्याला कायम ऐकण्यास मिळतात.मात्र सध्या कुंभमेळ्यातील सासू-सूनेच नातं एका वेगळ्याच कारणासाठी मोठ्या चर्चेत आलेलं आहे.ज्यात महाकुंभमध्ये हरवलेल्या सासूला शोधण्यासाठी सून अत्यंत घाबरलेली दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ महाकुंभमधील असल्याचे समजत आहे.लाखोंच्या गर्दीत एक महिला तिथे उभी राहून एकटी रडत असते.तिला पाहून एक महिला तिला विचारत असते,''माझी सासू हरवली आहे आणि पोलिसांनी सगळ्या ठिकाणी सुचनाही दिलेली आहे आणि ते बोल्ले आहेत मिळेल'' व्हिडिओत पाहिले तर ती महिला खूप अस्वस्थ दिसत असून पूर्णपणे रडून बेहाल झालेली आहे.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ ''innocent_author01''या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पाहून प्रत्येकजण आश्चर्यात पडलेला आहे.तर अनेकांनी प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेटबॉक्समध्ये लिहिले आहे,''अशी सून पहिल्यांदा पाहिला राव''तर अजून एका यूजरने लिहिले आहे,''अशी सून सर्वांना मिळो''तर अशा अनेक प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून आलेल्या आहेत.

टीप : सासू-सूनेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT