Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: इवल्याशा उंदराचा शिकार करणाऱ्या मांजरीची फजिती; फनी VIDEO एकदा पाहाच

Animal Viral Video: कधी उंदीराच्या भितीने मांजरानेच धूम ठोकल्याचं पाहिलंय का?सध्या सोशल मीडियावर असाच एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Cat And Rat Viral Video

उंदीर आणि मांजराचं वैर काही नवीन नाही. आजवर प्रत्येकाने पाहिले असेल की मांजराला पाहून छोट्याश्या उंदराने धूम ठोकली आहे. पण कधी उंदीराच्या भितीने मांजरानेच धूम ठोकल्याचं पाहिलंय का?सध्या सोशल मीडियावर असाच एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या व्हिडिओत चक्क उंदीर आणि माजंराच्या भांडणात एका उंदराला बघून मांजरानेच धूम ठोकल्याचं दिसत आहे. यावर विश्वास ठेवणं कठीण आहे पण हे खरंच. आपल्याकडे उंदीर येत असल्याचं लक्षात येताच चक्क मांजराने धूम ठोकली आहे. उंदीर आणि मांजराचा हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, एका गेटजवळ मांजर बसलेली आहे.त्याच्याच जवळ एका लहान ड्रमजवळ लहानसा उंदीर मांजराला पाहून लपलेला आहे. काही वेळानंतर मांजराच्या तावडीतून पळून उंदीर जोरदार पळूतो परंतू उंदीराचा पाठलाग मांजर करतो.

मांजर या उंदरावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करते परंतू व्हिडिओच्या शेवटीस आपला जीव वाचवण्यासाठी हा उंदीर क्षणात रौद्ररुप धारण करतो आणि मांजरावर हल्ला चढवतो. उंदीर आपल्यावर हल्ला करत असल्याचं लक्षात येताच मांजर या उंदरापासून दूर पळून जाताना दिसत आहे.

उंदीर आणि मांजराच्या लढाईचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @@PunchingCat एक्स( ट्विटर )अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत व्हिडीओला लाखो लोकांनी बघितलं असून हजारो प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींना व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

SCROLL FOR NEXT