Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : दारूच्या नशेत तर्राट होऊन महिलेचा धिंगाणा, रस्त्याच्या मधोमध झोपली; कुणालाही आवरेना, VIDEO व्हायरल

Shocking Viral Video : मुंबई शहरात दररोज अनेक मोठ मोठ्या घडामोडी घडत असताना आपण पाहत असतो.त्याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात,त्याच एका महिलेने रस्त्याच्या मधोमध केलेल्या धिंगाण्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडिया सर्वांत वेगवान माध्यम आहे. जगभरातील गोष्टी काही वेळेतच सर्वांना माहिती पडतात.मुंबई असो किंवा थेट पुणे सर्वत्र दररोज काहीना काही धिंगाना सुरु असतो. त्यात सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात एका महिलेने भर चौकात धिंगाना घातल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सर्वत्र या व्हिडिओची चर्चा होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एपीएमसी मार्केट (market)परिसरातील अन्नपूर्णा चौकातील आहे. भर चौकात समोरून येणाऱ्या वाहनांच्या आडवे जाऊन वाहने थांबविण्यात येत होती तसेच भर चौकात बसून सदर नायजेरियन महिला थिंगाणा घालत वाहतुकीस अडधळा निर्माण करत होती. अखेर वाहतूक पोलीसांनी सदर महिलेला रस्त्याच्या कडेला आणून वाहतूक सुरळीत केली.

व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, ही महिला(women) रस्त्याच्या मधोमध बसलेली आहे. तिच्या चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होत आहे. मात्र जराही जिवाची पर्वा न करता ती तशीच तिथे बसून राहिली. या परिसरातीस अनेक व्यक्ती लांबून महिलेचा हा प्रताप पाहत होते. सर्व प्रकार तेथील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT