Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : बॅटिंगने मन जिंकलं; उत्साही फॅनने मैदानात येत पाडला नोटांचा पाऊस; पहा VIDEO

Viral News: सोशल मीडियावर सध्या एका क्रिकेट प्रेमीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्याने आवडत्या क्रिकेटरसाठी जे केले आहे ते पाहून प्रत्येकजण हैराण झालेला आहे. तुम्हीही पहा व्हिडिओ.

Tanvi Pol

Cricket Video: सोशल मीडियावर आपल्याला अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. कधी कोणता व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येतो ते सांगता येत नाही, असेच काहीसे एक व्हिडिओ व्हायरल होताच संपूर्ण नेटकऱ्यांच्या आवडीस आलेला आहे. ज्या व्हिडिओत चक्क एका फॅनने आपल्या आवडत्या क्रिकेटरसाठी मैदानात पैशांचा पाऊस पाडला आहे. नेमके काय घडले ते एकदा व्हिडिओत पहा.

व्हायरल (Viral)होत असलेला व्हिडिओत भिंवडीमधील आहे. जिथे एका क्रिकेट प्रेमीने एका क्रिकेटवर चक्क ५०० च्या नोटा उडवल्या आहेत. सर्व व्हिडिओ कल्याण-भिवंडी मार्गावरील कोनगाव येथील आहे. सध्या हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत पुढे पाहिले तर संपूर्ण मैदानात नोटा पडल्यानंतर अनेकजण मैदानाच्या दिशेने पळत येताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या युट्युब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर लाखो यूजर्संनी व्हिडिओला लाईक्स केलेले आहे तर लाखोच्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत तर याआधी ही असे क्रिकेट प्रेमींचे अनेक व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस आले आहेत.

एवढेच नाही तर व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''बापरे बाप'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''आमच्याकडे असंच असत'' तर काहींनी कौतुक केलेले आहे तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात मिळणारी तेरडा रानभाजी खाल्ली आहे का? जाणून घ्या फायदे आणि सोपी रेसिपी

Sangli Crime: धक्कादायक! सांगलीत मालमत्तेच्या मोहामुळे नातजावयाकडून खूण...बनाव रचत सासूचा काढला काटा

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत सोयाबीन वडी; प्रत्येकाला आवडेल चव

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

Raghav and Shehnaaz: राघव जुयाल-शहनाज गिल रिलेशनशिपमध्ये? बर्थडे पार्टीनंतरची 'ती' मूव्हमेंट कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT