Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दिल्ली मेट्रोत जोरदार राडा! महिलेचा सह प्रवाशावर संताप;नेमकं घडलं काय?

Delhi Metro Video: सोशल मीडियावर सध्या दिल्ली मेट्रोमधील व्हिडीओ व्हायरल झालेला आहे.ज्यात मेट्रोमध्ये जोरदार राडा झालेला पाहण्यास मिळत आहे.व्हायरल होत असलेल्या वादाचे नक्की कारण काय?

Tanvi Pol

Viral Video News: गेल्या काही वर्षापासून दिल्ली मेट्रो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आलीय.अनेकदा दिल्ली मेट्रोत कल्पसचा विचित्रपणा दिसून येतो तर कधी तरुणांची हुल्लडबाडी.त्यातच सध्या दिल्ली मेट्रोतील एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,ज्यात मेट्रोच्या भर गर्दीत प्रवाशांमध्ये जोरदार राडा झालेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत,मेट्रोमध्ये एका पुरुष प्रवाशी आणि एका कपलमध्ये सुरुवातीस बाचाबाची सुरु असते.व्हिडिओत पुढे पाहिले तर दिसेल की,मेट्रोमध्ये असलेले अनेक प्रवासी कल्पसची बाजू सोडून त्या दुसऱ्या व्यक्तीची बाजू घेताना दिसत आहे.व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हाला संपूर्ण झालेल्या वादाचे कारण समजून जाईल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर पाहता येत असून
'@gharkekalesh'या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.सोशल मीडियावर यापूर्वीही दिल्ली मेट्रोमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीचे तर कधी भांडणाचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे.सध्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक्स केलेले आहे.

दिल्ली मेट्रोतील व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेटमध्ये लिहिले आहे,''आता नेमकी कोण चूक कोण बरोबर नाही माहिती''तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''काय राव इकडेही वाद-विवाद'',तर अनेकांनी महिलेच्या बाजूने प्रतिक्रिया केलेल्या आहेत तर काहींनी तरुणाच्या बाजूने प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT