Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: बापरे बाप... चक्क काकूंनी सापांना कपड्यांसारखे धु धु धुतले; व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल...

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका महिलाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या महिलेने सापाला चक्क लहान मुलासारखी अंघोळ घातली आहे.

Tanvi Pol

Women Shocking Video: सोशल मीडियावर आपल्याला कायम अनेक भितीदायक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. कधी वाहनांचे झालेले अपघात असो वा कधी घरात आढळणाऱ्या सांपाचे. असाच एक भितीदायक व्हिडिओ सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे, ज्यात चक्क एक महिला घरातील अंगणात एका सापाला आंघोळ घालताना दिसत आहे. नक्की काय आहे व्हिडिओत ते तुम्ही पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, की एक महिला घराबाहेरील अंगणात थाबंलेली आहे. तिच्या समोर एक पाण्याने भरलेला लहानसा टप आहे. जर तुम्ही त्या टपात पाहिले तर एक भला मोठा साप(Sanke) आणि शिवाय जमिनीवरही एक साप आहे. मात्र टपात असलेल्या सापाला महिला चक्क त्या पाण्याने अंघोळ घालत आहे. मात्र तिच्या चेहऱ्यावर भिती जराशीही दिसत नाही. मात्र सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनमध्ये भिती पसरली आहे.

महिलेचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ ''dasvi.fail'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी लाईक्स केलेले असून व्हिडिओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहेत.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''भाई साहेब'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की''पॉवर ऑफ इंडिया व्हूमन'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''वो स्त्री है भाई कुछ भी हो सकती है''अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaata Marathi Movie: गरिबी, संघर्ष आणि मुलीचं स्वप्न; 'भाटा'मधून उलघडणार एका बापाची प्रेरणादायी गोष्ट

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

SCROLL FOR NEXT