Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: तरुणींचा भररस्त्यात जोरदार राडा! जमिनीवर पाडून पार लाथा-बुक्क्यांनी मारलं;पाहणाऱ्यांची उडाली भंबेरी

Fighting Video: सोशल मीडियावर सध्या १० ते ११ तरुणींच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलेले नाही,मात्र सध्या या व्हिडिओची चर्चा सर्वत्र होत आहे.

Tanvi Pol

Young Girl Fight Video:घराबाहेर पडताच क्षणी अनेक घटना पाहण्यासाठी मिळतात. विविध अनुभव पावलोपावली अनुभवास येत असतात.रस्त्यावरुन जात असताना नागरिकांचे कधी क्षुल्लक कारणांवरुन वाद होत असतात तर कधी कुठे महिला वर्गामध्ये बाचाबाची होत असते,अशातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे,ज्यात भररस्त्यात महिलांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी होत आहे.

सोशल मीडियावर महिलांच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.कधी लोकल ट्रेनमध्ये सीटच्या कारणांवरुन तर बसमध्येही.मात्र सध्या व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण महिलांचीही थराराक मारामारी पाहून हैराण झालेले आहे.तुम्हीही व्हायरल होत असलेला व्हिडिओ पहा आणि कारण नेमके काय हेही जाणून घ्या.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ रस्तावर १० ते ११ तरुणी दिसत आहे. दोन गटांमध्ये तरुणींचा गट विभागल्या गेल्या आहेत.पुढे पाहिले दोन गटांमध्ये तरुणी एकमेकींना तुफान मारत आहेत.त्यांच्यामधील तरुणी ही हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत,मात्र भररस्त्यात सुरु असलेली मारामारी काही तरुण लांब उभं राहून पाहत आहेत.

तरुणींच्या हाणामारीचा व्हिडिओ ''एक्स'' या ''@gharkekalesh''या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तरुणींच्या दोन गटात हाणामारी असे कॅप्शन देण्यात आलेले आहे.व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही,मात्र सध्या नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतील आलेला आहे.शिवाय नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: तरुणींच्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, ब्रिजवर अचानक ब्रेक मारला, ३-४ वाहने धडकली, ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Maharashtra Politics: त्यांना पक्ष वाढवायचाय की संपवायचाय?, शिंदेंच्या आमदाराचा भाजप नेत्यांवर निशाणा

Palash Muchhal Networth: स्मृती मंधानाचा पतीची आहे इतक्या कोट्यवधींचा मालक

Pune Crime: पुण्यात कोयता गँगचा हैदोस! २५ ते ३० वाहनांची तोडफोड, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: राहाता तालुक्यातील साकुरी गावात बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT