Stunt Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Stunt Viral Video: छतावर माकडासारख्या उड्या मारायला गेला अन् अंगाशी आलं;पुढं काय घडलं ते तुम्हीच पाहा; VIDEO

Stunt Viral Video : सोशल मीडियावर अनेक स्टंटचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक व्यक्ती एका छतावरुन दुसऱ्या छतावर माकडासारख्या उड्या मारताना दिसत आहे.

Siddhi Hande

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात अनेक व्हिडिओ हे लग्नाचे, डान्सचे असतात. अनेक व्हिडिओमध्ये तर काहीजण काहीतरी अतरंगी स्टंट करताना दिसतात. परंतु अनकदा हे स्टंट त्यांच्या अंगलट येतात. स्टंट करायला जातात अन् जोरात आपटतात. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक व्यक्ती स्टंट करायला जातो अन् टेरेसवरुन जोरात खाली पडतो.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक व्यक्ती टेरेसवरुन उड्या मारताना दिसत आहे. एका टेरेसवरुन दुसऱ्या टेरेसवर जाताना दिसत आहे. टेरेसवर उड्या मारता मारता तो व्यक्ती अचानक खाली पडतो. एका टेरेसवरुन दुसऱ्या टेरेसवर जाताना त्याला पुढे काहीच नाही याचा अंदाजच येत नाही.त्याचा आत्मविश्वास त्याच्याच अंगलट आला आहे. हा व्यक्ती खूप जोरात खाली पडतो. याचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Viral Video)

ayiu_50k या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. त्याच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (Viral News in Marathi)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT