Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: छप्पर तोडा निकला साप! ८० किलोचा भयावह अजगर पाहून सगळेच घाबरले; पहा VIDEO

Shocking Video: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्या व्हिडिओ एका घरात भलामोठा साप आढळून आलेला आहे,मात्र पुढे काय घडते ते एकदा व्हायरल व्हिडिओत पहा.

Tanvi Pol

Snake Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओने मोठा धुमाकूळ घातला आहे, ज्यात एका घरात तब्बल ८० किलोचा भलामोठा अजगर आढळला आहे. हा व्हिडिओ संपूर्ण इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला असून, तो पाहून लोकांचे मन थरकून जात आहे. घरात काय घडले, ते पाहण्यासाठी हा व्हायरल व्हिडिओ नक्कीच पहा.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला घरातील आतील भाग दिसत आहे. ज्या काही व्यक्ती जमलेले दिसत आहे,मात्र व्हिडिओत तुम्ही नीटा पाहिले तर दिसेल की,घरातील छत तोडून चक्क भलामोठा अजगर घरात घुसला आहे. सापाला बाहेर काढण्यासाठी काही व्यक्ती तिकडे आले आहे. सापाचा आकार आणि लांबी पाहता प्रत्येकजण हा व्हायरल व्हिडिओ(Video) पाहून हैराण झाले आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ नक्की कुठला आहे हे समजू शकलेले नाही, मात्र इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल होत असून ''mothershipsg'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कधीचा आहे हेही समजले नाही मात्र मोठ्या प्रमाणात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल होताच अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही शेअर करण्यात येत आहे. ऐवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रियाही नेटकऱ्यांच्या आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''पूढे काय झाले'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''बाहेर खूप थंडी आहे त्यामुळे तो आला असेल'',अशा काहींनी गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धीवर अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रकला धडक, आयटी इंजिनिअरसह तिघांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील आठही तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पंचनामाचे आदेश

Eye Discharge: डोळ्यांच्या कोपऱ्यात चिपाड का जमा होते? कारणं आणि उपाय जाणून घ्या

Palghar Earthquake : पालघर भूकंपाने हादरलं! घाबरून नागरिक घराबाहेर धावले, अख्खी रात्र जागून काढली

Paneer Water Soup Recipe : पनीर बनवल्यावर उरलेलं पाणी फेकता? थांबा, १० मिनिटांत बनवा हेल्दी गरमागरम सूप

SCROLL FOR NEXT