Viral News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral News: 'आज की रात मजा...' गाण्यावर तरुणीचे मेट्रोतच ठुमके; प्रवाशी बघतच राहिले; पाहा VIDEO

Viral Video News: सोशल मीडियावर कायम मेट्रोमधील हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र सध्या मेट्रोमध्ये तरुणीच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Girl Dance Video In Metro: सोशल मीडिया आजवर अनेक लोकांना प्रसिद्धी मिळाली आहे. हा एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे. ज्याद्वारे अतिशय कमी वेळात लोक जगभरात ओळखली जातात. मात्र प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकजण विविध कृती करत असतात. सध्या अशाच एका व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्या व्हिडिओ एक तरुणी प्रवाशांनी भरलेल्या गर्दीत डान्स करताना दिसून येत आहे. सध्या सर्वत्र या व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसून येत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला मेट्रोच्या आतील भाग दिसत आहे. जिथे अनेक प्रवाशांची गर्दी आहे. त्यात सर्व महिला दिसत आहे. काही वेळातच तिथे ही एक तरुण येते आणि कॅमेऱ्यात पाहून डान्स(Dance) करण्यास सुरुवात करते. त्यानंतर ती तरुणी ''आज की रात'' या हिंदी गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात करते. तरुणी जशी डान्स करण्यास सुरुवात करते, तेव्हाच सर्व प्रवाशी तिला आश्चर्याने पाहण्यास सुरुवात करतात.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील '@_sahelirudra_' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. इतकेच काय व्हिडिओ शेअर करताच कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,'फक्त पब्लिक डिमांड'. व्हिडिओ शेअर करुन साधारण ५ दिवस झालेले आहे.

त्यानंतर तब्बल बत्तीस हजार नेटकऱ्यांनी लाईक्स केलेला आहे तर व्हिडिओला अजूनही मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळत आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजनरे लिहिले आहे की,'' हा डान्स तु तुझ्या घरीही करु शकली असती' तर इतरही यूजर्संनी अशाच प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला; भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या जवळच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या, घटनाक्रम आला समोर

मंत्री छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? राजकीय घडामोडींना वेग|VIDEO

मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर

West bengal CM Race: भाजपचं धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, महिला नेत्या अचानक दिल्लीत धडकल्या

लग्नाआधी वजन घटवण्याचं औषध? दिखाव्याच्या दुनियेत आरोग्याशी खेळ

SCROLL FOR NEXT