Viral News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral News: शाब्बास! एकटी ३ चोरांना भिडली; VIDEO बघून तुम्हीही कराल या वाघिणीचं कौतुक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Punjab Shocking Video: पंजाबमधून एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. ज्या घटनेत एका महिलेने घरात चोरीसाठी घुसणाऱ्या चोरांना थांबवले आहे. पंजाबमधील ही घटना एखाद्या चित्रपटातील सीन प्रमाणे घडलेली आहे. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलेचे प्रचंड कौतुक होत असून या घटनेतील सीसीटीव्ही फुटेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पंजाबमधून एक धक्कादायक(Shocking) घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. ज्या घटनेत एका महिलेने घरात चोरीसाठी घुसणाऱ्या चोरांना थांबवले आहे. पंजाबमधील ही घटना एखाद्या चित्रपटातील सीन प्रमाणे घडलेली आहे. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलेचे प्रचंड कौतुक होत असून या घटनेतील सीसीटीव्ही (CCTV)फुटेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला दोन बाजू दिसून येत आहे. त्यात एका बाजूला घरातील आतील बाजू दिसून येत आहे तर दुसऱ्या बाजूला घराबाहेरील बाजू दिसते. घराबाहेरील बाजूस तीन व्यक्ती आहेत जे संपूर्ण मेहनत करुन घरात शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच क्षणी व्हिडिओच्या दुसऱ्या बाजूला दिसते की, घरात असलेली महिला जी दरवाजाला बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओत महिला कधी जीवाच्या अकातांने दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्हाला दिसून येईल. घरात महिलेस तिची मुलं ही दिसून येत आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.

सध्या पंजाबमधील घटनेचा व्हिडिओ इन्टाग्रामव या सोशल मीडिआ प्लॅटफॉर्मवरील ''@liv_on_channel's'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही वेळातच लाखोच्या संख्येने व्हिडिओला लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर प्रत्येक यूजर्संनी अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजर्सने कमेट्स बॉक्समध्ये लिहिले आहे की,'' मानल पाहिजे महिलेच्या धाडसाला'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' शब्बास ताई'' अशा अनेक यूजर्संनी महिलेचे भरभरुन कौतुक केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran Israel War: इराणचा इस्त्राईलवर मिसाईल हल्ला, भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?

Devendra Bhuyar News : दादांचा आमदार बरळला; भरसभेत ठरवली मुलींच्या सौंदर्याची कॅटेगरी, पाहा व्हिडिओ

Pune Helicopter Crash : तटकरेंना घेण्यासाठी जाताना दुर्घटना; हेलिकॉप्टर अपघातात 2 कॅप्टनसह एका इंजिनिअरचा मृत्यू, VIDEO

VIDEO: घोषणांचा पाऊस, अनुदानाचा दुष्काळ! कांदा उत्पादकांचे 24 कोटी कधी देणार?

Amit Deshmukh: सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा, अमित देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT