viral Dance Video Saam Tv
व्हायरल न्यूज

viral Dance Video: नवरदेवाच्या मित्राने स्टेज गाजवला; डान्स पाहून सगळे थक्क; व्हिडिओ पाहाच

Viral Wedding Video: लग्न म्हटलं की अनेक धम्माल मस्ती आलीच. पण त्या लग्नाच मित्रांचा समावेश असल्यास लग्नात अजून मज्जा येते. सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओही तसाच काहीसा आहे.

Tanvi Pol

Friends Wedding Dance: लग्न सोहळा म्हटला की फक्त रितीरिवाज नाहीत, तर मस्ती, नाचगाणी आणि महत्त्वाच म्हणजे मित्रमंडळींच्या गोंधळाशिवाय लग्न पूर्णच होत नाही. असंच काहीसं पाहायला मिळालं एका जीवलग मित्राच्या लग्नात जिथे वर आणि त्याचे दोस्तमंडळ यांनी स्टेजवर असा काही धमाका केला की सगळ्या पाहुण्यांचे लक्ष तिकडेच खिळून राहिलं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेला आहे.

'जोरु का गुलाम' वर मित्रांचा जलवा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ, तुम्हाला नवरदेवाचा(Groom) मित्र अचानक डान्स करण्यासाठी स्टेजवर येतात आणि जबरदस्त डान्स करत सर्वांना सरप्राइज देतात. ज्यात तरुणांनी जोरु का गुलाम या बॉलिवूड गाण्यावर डान्स केला आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओची धूम

जोरु का गुलाम हे गाणं लागल्याबरोबर मंडपात असलेल्यांच्या नजरा स्टेजकडे वळल्या. डान्स करत असताना तरुणांचा अभिनय मजेशीर होतो. तरुणांच्या या बिनधास्त अंदाजाने या लग्नाना रंगत आली. या धमाल डान्सचा व्हिडिओ पाहुण्यांनी लगेचच सोशल मीडियावर अपलोड केला. काही तासांतच व्हिडिओला हजारोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले.

हा व्हिडिओ(Video) सध्या इन्स्टाग्रामवरील flicker_asar या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओला लाईक्स देण्यासोबत काही नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''खरचं राव मित्रांशिवाय मज्जा नाही'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''हे लग्न आयुष्यभर लक्षात राहिलं'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT