Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: हे प्रभु हरे कृष्ण जगन्नाथ ये क्या ....!भर गर्दीत तरुणीने माडंल थेट मेट्रोमध्ये पार्लर; VIDEO पहाच

Delhi Metro Viral Video: पुन्हा एकदा सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोमधील व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात चक्क एक तरुणी प्रवासांनी भरलेल्या मेट्रोमध्ये हेअर स्ट्रेटनिंग करताना दिसतेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Girl Did Hair Straightening in Metro

सोशल मीडियावर तर तासाला अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. काही व्हिडिओ जुगाडू व्यक्तींचे असतात तर काही व्हिडिओ विचित्र डान्स करणाऱ्या तरुणाईचे असतात. व्हायरल होत असलेले जास्तीत जास्त व्हिडिओ हे राजधानी दिल्ली मेट्रोमधील असतात. पुन्हा एकदा सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोमधील व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात चक्क एक तरुणी प्रवासांनी भरलेल्या मेट्रोमध्ये हेअर स्ट्रेटनिंग करताना दिसतेय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिल्ली मेट्रोही दिल्लीतील नागरिकांच्या प्रवासाचा विचार करुन सुरु केली आहे. मात्र आपण रोज दिल्ली मेट्रोमधील किळसवाने व्हायरल होत असलेले व्हिडिओ पाहत असतो. त्यामुळे देशभर दिल्ली मेट्रोची बरीच चर्चा झाली.

दिल्ली मेट्रो प्रवाशांनी सकाळ-सध्यांकाळ कायमच भरलेली असते. रोजच्या धावपळीत प्रत्येक व्यक्तीला अनेक काम करण्यास वेळ अपुरा पडत असतो, त्यामुळे अनेकवेळा मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिला वर्ग भाजी निवडताना दिसतात. परंतू तसाच काहीसा प्रकार दिल्ली मेट्रोमध्येही आपल्याला या व्हिडिओतून दिसेल.ज्यामध्ये एक असा जुगाड पाहायला मिळालाय की, पाहून तुम्ही थक्क व्हाल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, मेट्रोमध्ये प्रवाशांची आपल्याला गर्दी दिसत आहे. त्यातच एक तरुणीने चक्क मेट्रोच्या एका बाजूला उभी राहून हेअर स्ट्रेटनिंग करत आहे. या तरुणीच्या बाजूला आणखी एक काळ्या रंगाच्या टॉपमध्ये तरुणी आहे जी स्ट्रेटनिंग करणाऱ्या तरुणींला हसत आहे. मेट्रोमधील अन्य व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये हा गमतीदार प्रकार कैद केलाय.

व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील @delhi.connectionया अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलाय. व्हिडिओवर एका यूजरने प्रतिक्रिया लिहिली आहे की,' चुकून दुसऱ्या गल्लीत आली आहे' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे,'घरातील विजेचे बिल वाचवण्यासाठी असं केलं'.व्हिडिओला हजारोंच्या घरात लाईक्स मिळत असून मोठ्या प्रमाणात व्ह्यूजही मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arattai App UPI: अरत्ताई अ‍ॅपवर लवकरच UPI सपोर्टसह होणार, जाणून घ्या खास फीचर्स

भूकंपामुळे मध्यरात्री जमीन हादरली, २६ जणांचा मृत्यू, लोकांचा आक्रोश अन् घर पडतानाचा व्हिडिओ

Rule Change: दिवाळी-दसऱ्याआधी महत्त्वाचे १५ बदल, तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा; कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी बांधण्यावर बंदी

SCROLL FOR NEXT