Viral Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Shocking Video: अरे देवा! मुलांनी दोरी समजून अजगराला पकडलं अन् खेळू लागली; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

Viral Video: सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट झटक्यात व्हायरल होईल सांगता येत नाही. तर कधी अशक्य असलेल्या गोष्टीही घडताना पाहिल्या आहेत. सध्या असाच काहीसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Tanvi Pol

Children Shocking Game: अजगरासोबत मुलांचा खेळ? हे ऐकून कोणीही आश्चर्यचकित होईल, मात्र सध्या सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यातमध्ये काही चिमुकली खेळताना प्रत्यक्ष सापाचा वापर करत आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत आणि काळजीही व्यक्त करत आहेत.

अजगरासोबत मुलांचा खेळ?

या व्हायरल व्हिडिओमध्ये काही चिमुकली एका मोकळ्या जागेत खेळताना दिसत आहेत. खेळ खेळताना त्यांच्या जवळ काहीतरी लांबट आणि वळवळणारं दिसत आहे. सुरुवातीस चिमुकली त्या दोरी सारखं दिसणाऱ्या वस्तूने दोरीच्या उड्या मारताना दिसत आहेत. मात्र ती दोरी सारखी दिसणारी वस्तू खाली पडते तेव्हा त्याला उचलण्याचा प्रयत्न करतात. मात्र, जेव्हा चिमुकले ती वस्तु उचलण्याचा प्रयत्न करतात तेव्ही ती वस्तू हालचाल करते आणि समजत की तो एक जिंवत आणि भलामोठा जिवंत अजगर(Snake Video) आहे.

शेवट पाहून लोक सुन्न!

हा व्हिडिओ पाहणाऱ्यांची अक्षरशः घाबरगुंडी उडाली आहे. सर्व व्हिडिओ नक्की कुठला आहे हे समजू शकलेले नाही,मात्र सध्या जोरदार व्हायरल होत असून एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@clowndownunder'' वर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लोकांनी हजारोंचे व्ह्यूज मिळवून दिलेले आहे.

मुलांच्या खेळाचा व्हिडिओ(Shocking Video) व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली. काहींनी काही यूजर्संनी याला मुलांची निरागसता म्हटलं, तर काही यूजर्संनी पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक लक्ष द्यायला हवं असं मत मांडलं.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

'शिवाजी कोण होता?'चं बनावट पुस्तक? पानसरेंच्या पुस्तकाचं परवानगीविना प्रकाशन?

SCROLL FOR NEXT