Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे...! तरुणाला पुलावरुन उडी मारणं आलं अगंलट; क्षणात झालं होत्याचं नव्हतं; पाहा VIDEO

Shocking Video: सोशल मीडियावर एक स्टंट व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यातील तरुणाला स्टंट करणं अगांशी आलेले आहे. पाहा तरी नेमके काय घडले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रत्येक मिनिटाला काही ना काही भयानक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातच सध्या तरुणांना फेमस होण्यासाठी सोशस मीडिया चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. मात्र सोशल मीडियावर प्रसिद्द होण्यासाठी ही तरुणाई कोणत्याही थराला जाते. मग कुठे धोकादायक ठिकाणी स्टंट करणं असो वा कुठे जीवघेणी स्पर्धा असो. सध्या असाच एक धक्कायक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एका तरुणाला स्टंट करणं जिवघेण ठरलं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण एका उंच पुलाच्या अगदी टोकाशी थांबलेला आहे. या पुलाच्या खाली असलेल्या रस्त्यावरुन अनेक वाहनांची जाताना दिसत आहेत शिवाय तरुण उभा असलेल्या पुलावरुनही अनेक वाहने जात आहेत शिवाय अनेक नागरिकांची ये-जा होत आहे. अशातच जो पुलाच्या टोकाशी उभा असलेला तरुण पुलाखाली असलेल्या खांबावर उडी मारण्याचा स्टंट (Stunt) करतो मात्र खांबावर पकडण्यात त्याला यश येत नाही. याच कारणाने तो उंच पुलावरुन थेट जमिनीवर आदळतो. व्हिडिओ पाहून समजते की, तरुणाला गंभीर दुखापत (injury) झालेली असेल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया एक्सवरील ''@crazyclipsonly'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' काय करायच यांना'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' यांना काय गरज असते'' तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की,''यांच्यावर कारवाई झाली पाहिजे''

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Omraje Nimbalkar: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ओमराजे निंबाळकर शिंदेसेनेत जाणार

Maharashtra News Live Update: या अधिवेशनात १० विधेयकं मांडणार- मुख्यमंत्री

Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, ५ मिनिटांच्या पावसात हिंजवडीतील रस्ते जलमय, पाहा VIDEO

Monday Horoscope : पैशाची चणचण मिटणार, ५ राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chalisgaon Fort : चाळीसगावपासून हाकेच्या अंतरावरील ५ किल्ले, सुट्टीत करा इतिहासाची सफर

SCROLL FOR NEXT