Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भर रस्त्यात पोरींचा राडा! मुली मिळून एका मुलीला जबर मारहाण; घटनेचा VIDEO व्हायरल

Fighting Viral Video: सध्या मुंबईतील एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात काही मुलींची जोरदार हाणामारी होताना दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडिया हँडवर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी दे दणादण हाणामारीचे तर कधी कधी थरकाप उडवणारे शिवाय जबरदस्त डान्सचे व्हिडिओ नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्यामध्ये काही मुलींनी मिळून एका शाळकरी मुलीला जबर मारहाण केलेली आहे.

व्हायरल होत असलेला होत असलेला व्हिडिओ(Video) मुंबई शहरातील वर्सोवातील यारी रोड परिसरातील असल्याचं सांगण्यात येत आहे.व्हायरल व्हिडिओत साधारण पाच ते सहा मुली मिळून एका मुलीला पकडून तूफान मारहाण करताना दिसून येत आहेत.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.

व्हायरल व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गातून असंख्य अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील पहिल्या यूजरने लिहिल आहे की,''घोर कलियुग'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,'कीला एवढ्या जणी मारत्यात लाजा सोडल्या का''. अशा अनेक प्रतिक्रिया (reaction)व्हिडिओवर आलेल्या आहेत. पुढील प्रतिक्रियासाठी व्हिडिओ पाहा.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: पुरावं मागितले तर उत्तर आलं नाही; राहुल गांधींकडून संविधानाचा अपमान: निवडणूक आयोग

Maharashtra Politics : खान्देशात काँग्रेसला धक्का! प्रतिभा शिंदेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, VIDEO

Bhivtas Waterfall : पाचशे फुटांवरून झेपावणारा भिवतास वॉटर फॉल; निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच!

Tejaswini Pandit: 'आई...' एवढेच उच्चारले अन् तेजस्विनी पंडित ढसाढसा रडली…; हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIEDO

केवळ चपातीच नाही तर तुम्ही गव्हाच्या पीठापासून बनवू शकता 'हे' टेस्टी फूड्स

SCROLL FOR NEXT