Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: सोलापुरात अनोख्या ४ पायांच्या कोंबड्याचे दर्शन! पहा व्हायरल VIDEO

Video News: सोशल मीडियावर सध्या एका प्राण्याचा विचित्र व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत आहे. या व्हायरल व्हिडिओत तुम्हाला नक्की काय झाले ते पाहण्यासाठी ते संपूर्ण व्हायरल व्हिडिओ एकदा पहा.

Tanvi Pol

Solapur News: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, कधी खळखळून हसायला भाग पाडणारे व्हिडिओ असतात तर कधी अक्षरशा: रडवून टाकणारे असतात, मात्र सध्या सोलापूरातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका कृषी प्रदर्शनात ४ पायांचा कोंबडा दिसून आलेला आहे.

सोलापुरात सध्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन सुरु आहे. या प्रदर्शमध्ये चक्क ४ पायांचा कोंबडा आला आहे. सातारा(Satara) जिल्ह्यातील फलटणच्या संतोष पवारांचा हा कोंबडा आहे.'सोन्या' अस या चार पायांच्या कोंबड्याचे नाव आहे.

सोन्या चारपैकी दोनच पायांचा चालण्यासाठी वापर करतो. आणि बाकीच्या दोन पायांची त्याला कसलीही अडचण होत नाही.हा चार पायांचा सोन्या ६ महिन्यांचा असून सध्या त्याचे वजन दोन किलो आहे. सध्या सोन्याला हजारो रुपयांची मागणी होत आहे मात्र मालक त्याला विकायला तयार नाहीयेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे, मात्र हा व्हिडिओ 'SaamTvNews' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करुन कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,'सोलापूर कृषी प्रदर्शनात चार पायांचा कोंबडा ,सोन्या कोंबड्याची अनोखी आव्हान' .व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक व्हिडिओचे व्ह्यूज वाढते आहे तर अनेक लाईक्स व्हिडिओला मिळत आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - उत्तर सोलापूर तालुक्यातील दुष्काळी भागांची पाहणी अंतिम टप्प्यात

Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT