Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आईसोबत पोटच्या मुलीचं राक्षसी कृत्य! मारहाण केली, केस ओढले, चावा घेतला; हृदय पिळवटून टाकणारा VIDEO समोर

Shocking Viral Video: प्रत्येक आईसाठी आपले लेकर सर्व काही असतात.त्यांच्यासाठी आई काहीही करण्यासाठी तयार असते.मात्र आज व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही हैराण व्हाल.

Tanvi Pol

Shocking Visuals: आई आपल्या मुलांसाठी असंख्य त्याग करते आणि त्यांच्या आवडी-निवडी जपण्यासाठी सतत प्रयत्नशील राहते.खरंतर आई मुलांचे संगोपन करण्यासाठी तिचे संपूर्ण आयुष्यच अर्पण करते,मात्र आईविरुद्ध क्रुरतेचा कळस गाठणारी एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे.ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.हा व्हिडिओ पाहून अनेकांचे हृदय हेलावले असून, पोटच्या मुलीच्या अमानुष वागण्याने लोक संताप व्यक्त करत आहेत.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला घरातील एका बेडवर तुम्हाल दोन महिला बसलेल्या आहेत.व्हिडिओ पाहून तुम्हाला दिसून येईल व्हिडिओत दिसणाऱ्या माय-लेक आहेत.त्यानंतर पोटची मुलगी तिच्या आईला निर्दयीपणे मारहाण करताना दिसत आहे तर आई वेदनेने विव्हळत असताना दिसत आहे.खरं तर त्यानंतर धक्कादायक गोष्ट म्हणजे मुलगी त्यानंतर चक्क तिच्या आईच्या पायाचा चावा घेते.सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

संपूर्ण घटना हरियाणामधील असल्याचे समजत आहे.ऐवढेच नाही तर सर्व व्हिडिओ(Video) एक्सवरील @ShoneeKapoor या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ शेअर केल्यानंतर कॅप्शनमध्ये संपूर्ण घटनेमध्ये नक्की काय ते सांगिलतले आहे.व्हिडिओला पाहून नेटकरी वर्गातून अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

एका यूजरने कमेंट केली आहे,''कारवाई केली का मुलीवर'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे,'' आपला समाज कुठे चालला आहे?'' तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''काय दिवस आले त्या माउलीवर''तर प्रत्येक यूजर्संनी कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे.

टीप: धक्कादायक हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माणगाव, इंदापूर बायपास 1 जूनपर्यंत सुरू होणार

IAS Transferred: सात वरिष्ठ IAS आणि PCS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; राज्यातील प्रशासनात मोठा फेरबदल

Nauvari Saree Blouse Patterns: नऊवारी साडीवर उठून दिसतील हे 8 ट्रेंडिंग ब्लाउज पॅटर्न; गुढीपाडव्याला तुमच्यावर खिळतील लोकांच्या नजरा

Coconut Water: गोड पाणी असणारा नारळ कसा ओळखायचा? वाचा १ सोपी ट्रिक

Saturday Horoscope : शब्द खरा ठरणार, आर्थिक फायदा होणार; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

SCROLL FOR NEXT