Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ! एसटीला लटकून प्रवास; धक्कायक VIDEO आला समोर

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या काही विद्यार्थ्यांचा प्रवासावाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की काय घडले असेल ते व्हिडिओत पाहा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला जगभरातील अनोख्या गोष्टी समजत असतात. मग त्यात कधी शौर्य गाथा आपल्या कानावर पडतात तर कधी जीवनात संघर्ष केलेल्या व्यक्तींचे किस्से आपल्याला समजतात. मात्र या सर्व गोष्टीमधून आपल्याला अनेकदा काही धक्कादायक व्हिडिओ पाहण्यास मिळतात. त्यातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात काही विद्यार्थ्यांचा बसच्या टपावर बसून धोकादायक प्रवास होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक लाल रंगाची बस दिसून येत आहे. रस्त्यावरुन बस जाताना बस संपूर्ण प्रवाशांनी भरलेली दिसत आहे. मात्र जर तो व्हिडिओ (Video) तुम्ही नीट पाहिला तर त्या बसच्या टपावर काही विद्यार्थी बसलेले आहेत एवढेच नाही तर बसच्या पाठीमागेही काही विद्यार्थी लटकून प्रवास करत आहेत.

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या संदर्भात व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र त्यानंतर तो प्रत्येक नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. एवढेच नाही तर सोशल मीडियावर यापूर्वीही शिक्षणासाठी लहान लहान चिमुकल्यांच्या पाण्याच्या प्रवाहातून तर कधी या पेक्षा धोकादायक ठिकाणावरुनही प्रवास, असे व्हिडिओ व्हायरल झालेले पाहिले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूरमध्ये जुनी मिल कंपाऊंड परिसरात छऱ्याच्या गोळ्यांचा स्फोट

मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; भावाने घेतला तडकाफडकी निर्णय, देशाच्या राजकारणात खळबळ

वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा... अवघ्या २४ तासांत दुसऱ्यांदा PM मोदींचं नागरिकांना आवाहन, १० महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर

MIM च्या नेत्याचं नगरसेवकपद जाणार? महापालिका झटका देणार, काय आहे प्रकरण?

Sabja Seeds For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी सब्जा खाण्याची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT