Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: क्या बात ..! आजोबा-नातीचा भन्नाट डान्स, सोन्याचं बाशिंग गाण्यावर लगावले ठुमके, व्हिडीओ पाहाच

Viral Dance Video: सोशल मीडियावर सध्या आजोबा आणि त्यांच्या नातीच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Old Man Dance Video: आजी-आजोबा आणि नातंवडांचा नातं कायम अनोख असतं. प्रत्येकाच्या आयुष्याला योग्य संस्कार देण्याचे काम आजी-आजोबा अगदी प्रेमाने समजून करत असतात. मात्र अनेकदा सोशल मीडियावर या नात्यांचे अनोखापणा दाखवणारे अनेक व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतात. त्यात सध्या सोशल मीडियावर एका आजोबांच्या त्यांच्या नातीसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला, गावाकडे असलेली घर दिसून येत आहे. ज्या घरात एक आजोबा आणि त्यांची नातं असलेली दिसून येत आहे. आजोबांनी मस्त पारंपारिक सफेद सदरा आणि लंगू परिधान केलेली आहे आणि त्यांच्या नातीने केशरी रंगाची साडी परिधान केलेली आहे. मात्र काही वेळात दोघही काही वेळात मराठी गाण्यावर ताला सुरात आणि महत्त्वाचे म्हणजे अगदी आनंदाने डान्स करताना दिसून येत आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला त्या दोघांचा डान्स(Dance) पाहतच राहत राहू असे वाटेल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''@swapnali.kalange'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना हजारोंच्या संख्येने नेटकऱ्यांनी व्हिडिओला पसंती दिलेली आहे तर अनेकांनी कमेंट्सही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजर्संनी ''आजोबांच्या उत्साहाचे कौतुक केलेले आहे'', तर काहींनी दोघांच्या नात्याला नजर नको लागालया असे लिहिले आहे. सध्या वाऱ्याच्या वेगात सर्वत्र हा व्हिडिओ व्हायरल असून मोठ्या प्रमाणात व्हिडिओचे व्ह्यूज वाढत आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: अमावस्येच्या मध्यरात्री नग्न होऊन खोदायचा कबरी; महिलांचे मृतदेह बाहेर काढून भयंकर कृत्य; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

SCROLL FOR NEXT