Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : रंग दे बसंती गाण्यावर कर्मचाऱ्यांचा भन्नाट डान्स; स्वातंत्र दिनानिमित्ताने ऑफिसमधील VIDEO होताय तुफान व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर कायम अनेक ऑफिसमधील घडलेल्या गंमतीचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात आताही एक असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उद्या स्वातंत्र दिन असलेल्याने सर्वत्र विविध कार्यक्रमाचे आजोयन केले जात आहे. सोशल मीडियावर स्वातंत्र्य दिन तयारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, अशातच एक स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत एका ऑफिसमध्ये हा देश भक्ती गाण्यावर अनेक कर्मचारी डान्स करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एका ऑफिसमधील दिसून येत आहे. या व्हिडिओ अनेक महिला आणि पुरुष कर्मचारी दिसत आहेत शिवाय सर्वांनी सफेद रंगाचे कपडे परिधान केलेले आहेत.यात एक व्यक्ती आहे त्यांना देशभक्तीच्या गाण्यावर डान्स करताना शिकवत आहे. या व्यक्तीच्या सोबत सर्व कर्मचारी डान्स(Dance) करत आहेत मात्र असेही काही कर्मचारी आहेत ते फक्त लांबून हा सर्व डान्स पाहात आहे.

व्हायरल(Viral) व्हिडिओ साधारण आकरा तासापूर्वी शेअर होताच व्हिडिओला ७ हजारपर्यंत लाईक्स मिळाले आहेत तर मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत शिवाय अनेक यूजर्संनी विविध प्रतिक्रिया व्हिडिओ पाहून केलेल्या आहेत. त्यातील अनेक यूजर्संनी कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे की,' कोणती कंपनी आहे',तर अनेक यूजर्संनी लिहिले आहे की,' मस्तच''.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Video)@annujdhingra_ad's या अकाउटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये''फक्त कॉर्पोरेटमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे''.पंरतू व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबेटिसच्या रूग्णांनी दूध प्यावे की नाही? रक्तातील साखरेवर काय होतो परिणाम?

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरे यांची रामनगर येथील राम मंदिरासमोरील रस्त्यावर सभा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्र्याचे निधन; विधानभवनात पार्थिवाचे अंतिम दर्शन, मुख्यमंत्री, आमदारांनी वाहिली श्रद्धांजली

Railway Rules : प्रवाशांनो रेल्वेचं तिकीट रद्द करण्यापूर्वी वाचा 'हे' नवे नियम, नाहीतर मिळणार नाही रिफंड

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी! बंद झालेला ₹1500 चा हप्ता पुन्हा सुरू होणार, आदिती तटकरेंनी दिली अपडेट

SCROLL FOR NEXT