Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: घोड्यावर बसायला गेली आणि अचानक असं काही घडलं की...; VIDEO पाहून हसून लोटपोट व्हाल

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून नेटकरी वर्गात चर्चेचा विषय ठरलेला आहे. नक्की काय घडले ते पाहण्यासाठी व्हायरल होत असलेला व्हिडिओ एकदा पाहाच.

Tanvi Pol

Funny Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.कधी काही व्हिडिओ असे असतात जे पाहून अक्षरक्ष:व्यक्ती भावूक होतात तर काही व्हिडिओ पाहिल्यानंतर हसण आवरता येत नाही.सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच आहे.ज्यात नक्की काय घडले असेल ते एकदा पहा.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत(Video) तुम्हाला लग्नाची वरात दिसत आहे.वरातीच्या निमित्ताने अनेक वऱ्हाडी रस्त्यावर दिसून येत आहेत.काही वेळात लग्नाच्या वरातीत असलेल्या घोड्याला एका खोटवर उभे केलेले आहे.काही वेळानंतर त्या घोड्यावर दोन महिला उभं राहण्याचा प्रयत्न करत असतात.मात्र तोल जाऊन थेट महिला जमिनीवर जोरदार पडतात.सर्व व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालेला आहे.

व्हायरल व्हिडिओ 'pratap_chopra_mohrai' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.सर्व व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलेले नाही,मात्र सध्या मोठ्या प्रमाणात इन्स्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखोंचे व्ह्यूज आणि लाईक्स मिळालेले आहेत.

व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून व्हिडिओच्या कमेंटबॉक्समध्ये अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.त्यातील बऱ्याच प्रतिक्रिया मजेशीर (Funny)आहे.पहिल्या एका यूजरने कमेंट केली आहे,''असंच पाहिजे''तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे,''जाम लागल असेल बाईला'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बोर व्याघ्र प्रकल्पात आढळला दुर्मिळ काळा बिबट्या

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! eKYC केल्यानंतरही पैसे मिळणार नाहीत, कारण काय?

Police Bharti : पोलिस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू! धावताना खाली कोसळला, मैदानातच सोडले प्राण

Potato Chaat Recipe: संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी करा चटपटीत बटाट्याचा चाट, फक्त ५ मिनिटांत रेसिपी तयार

New Marathi Serial Video : 'आनंदी' लवकरच येतेय तुमच्या भेटीला; 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री मुख्य भूमिकेत, मालिकेचा प्रोमो पाहिलात का?

SCROLL FOR NEXT