Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भन्नाट स्टेप्स आणि ठसकेदार अदा! नणंद-वहिनींच्या जोडीच्या डान्सची वरातीत चर्चा! तुफान एनर्जीचा VIDEO चर्चेत

Dance Viral Video:सोशल मीडियावर सध्या एका लग्नाच्या वरातीमधील व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत नेटकऱ्यांना नणंद-वहिनींचा डान्स पाहण्यासाठी मिळत आहे.

Tanvi Pol

Wedding Dance Video: सोशल मीडियावर दरदिवशी अनेक डान्स व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात.काही डान्स व्हिडिओ असे असतात ते पुन्हा-पुन्हा पाहत राहावे असे वाटतात,सध्या एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे,जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.ज्यात नणंद -वहिनींचा वरातीत जोरदार डान्स होताना पाहण्यास मिळत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत(Video) तुम्हाला लग्नाची वरात दिसून येत आहे. वरातीत नवरा-नवरी सकट नवरदेवाच्या घरातील अनेक मंडळी आहेत.काही वेळात सर्वजण डान्स करण्यास सुरुवात करतात मात्र काही वेळात नवरदेवाची बहिण आणि नवरीबाई डान्स करण्यास सुरुवात करतात.दोघींही ''देख तुनी बायको कशी नाची ऱ्हायनी'' या गाण्यावर मजेशीर डान्स करताना दिसत आहे.

डान्स व्हिडिओ इन्स्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ व्हायरल (Viral)होत आहे.मात्र त्यातील 'maharashtrian_look_02' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.आतापर्यंत व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज मिळाले आहे तर लाईक्सही मोठ्या संख्येने आलेले आहेत.

व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून भन्नाट प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे की,''दोघी बहिणी ला एकच सांगणं आहे असंच हासत खेळत राहा'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''भारीच''तर अशा अनेक नेटकऱ्यांनी कौतुकास्पद प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्यावर शिंदेसेनेचे आंदोलन

Ebola Virus: जीवघेण्या व्हायरसची भारतात एंट्री; लक्षणे दिसताच अहमदाबादमध्ये एकजण आयसोलेट

Cardamom Benefits: जेवणानंतर दररोज खा वेलची; शरीरात होतील 8 बदल, अपचनाचाही त्रास होईल कमी

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

SCROLL FOR NEXT