Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: गजराजचा रुद्रावतार! तब्बल १० टन वजनाचा JCB झटक्यात उचलून फेकला; VIDEO पाहून नेटकरी चक्रावले

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या मनात धडकी भरवणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला हत्तीचे रौद्ररूप दिसून येत आहे.नक्की काय घडले असेल.

Tanvi Pol

Elephant Flips JCB Video: सोशल मीडियावर सध्या एक हत्तीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.ज्या व्हायरल व्हिडिओमध्ये हत्तीने चक्क एक जेसीपी उचलून पलटी केलेला आहे.हत्तीचं रौद्र रुप पाहून प्रत्येकजण हैराण होत आहे.नक्की काय घडले ते पाहण्यासाठी व्हायरल व्हिडिओ एकदा पाहाच.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक भली मोठी मोकळी जागा दिसत आहे.व्हिडिओत दिसत असलेल्या मोकळ्या मैदानात एक जेसीपी आणि काही व्यक्ती आहेत.अशातच त्या मैदानात एक रुद्रावतार हत्ती(Elephant) येतो आणि समोर असलेल्या जेसीपीला पलटी मारतो.मात्र त्यानंतर हत्ती तेथून पळत जाताना दिसत असून हत्तीच्या पाठून जेसीपी आणि ते व्यक्ती पळत जाताना दिसत आहे.सर्व व्हिडिओ तेथील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आलेला असून तो तुम्हाला एक्सवरील '@gharkekalesh' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ नक्की कुठला आहे हे समजू शकलेले नाही मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण झालेले आहेत.

ऐवढेच नाही तर हत्तीचा हा धक्कादायक व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''नक्कीच या माणसांनी काही तरी केले असेल''तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''काय झाले असेल'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Accident : ऐन दिवाळीत आक्रित घडलं, धाराशिवमध्ये दोन अलिशान कारचा भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू

Buldhana : सणासुदीच्या काळात गावात दूषित पाण्याने बाधा; पिंप्री अनेकांना गावात डायरियाची लागण

Yawning Causes: वारंवार जांभई येणं म्हणजे थकवा नव्हे; जाणून घ्या यामागची खरी कारणं

Bigg Boss 19 : गौरव खन्ना विरुद्ध संपूर्ण घर; ४ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार,पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT