Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रेल्वे स्थानकामध्येच दे दणादण! नवरा-बायकोची फ्री-स्टाईल हाणामारी अन् प्रवाशीही अवाक्; VIDEO व्हायरल

Husband Wife Fight Video: सध्या सोशल मीडियावर एका रेल्वे स्थानकावरील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.व्हायरल व्हिडिओमध्ये रेल्वे स्टेशनवर नवरा-बायकोची हाणामारी होत आहे.

Tanvi Pol

Couple Fight Video: सोशल मीडियावर पती-पत्नीच्या भांडणाचे बरेच व्हिडिओ पाहायला मिळतात.काही व्हिडिओ अतिशय विनोदी असतात,तर काही व्हिडिओमध्ये दोघांमध्ये टोकाची हाणामारी पाहायला मिळते.अनेकदा नवरा-बायकोमधील हलके-फुलके दिसणारे वाद कधी गंभीर रुप धारण करतात ते समजतही नाही.अशातच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात चक्क नवरा-बायकोची हाणामारी तुम्हाला रेल्वे स्थानकामध्ये झालेली दिसून येईल.

नेमके घडले तरी काय?

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक रेल्वे स्टेशनचा परिसर दिसून येत आहे.अशात प्लॅटफॉर्मवर एक ट्रेन थांबलेली आहे.मात्र त्या ट्रेनबाहेर तुम्हाला एक जोडप दिसत आहे. दोघांमध्ये सुरुवीस अतिशय छोटस बोलण होतं.मात्र काही क्षणात ती महिला तिच्या नवऱ्याला हाताने एक बुक्की मारते त्यानंतर जमिनीवर पाडते.मग काय ती त्याला अतिशय जोरदार रित्या मारत असताना दिसतेय.दोघांची हाणामारी पाहून स्टेशनवर असलेले हैराण झालेले व्हिडिओत दिसून येत आहेत.

पती-पत्नीच्या हाणामारीचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ इन्स्टाच्या''dramebaazchhori99''या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओला आतापर्यंत नेटकरी वर्गातून हजारो लाईक्स आणि लाखोंच्या घरात हा व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत.

ऐवढेच नाही तर व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर अनेक यूजर्संनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत.त्यातील काही मजेशीर प्रतिक्रिया आहे तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया केल्यात.एका यूजरने कमेंट केली,''नक्की नवऱ्याची चुक असेल''तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''बाई हा काय प्रकार''अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या तुम्ही पाहू शकता.

टीप: हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT