Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: शिकारीला गेली, दोघेही विहिरीत पडले; वाघिणीसमोर सावज असतानाही शिकार केली नाही, कारण काय? थरारक व्हिडिओ बघा

Shocking Viral Video: आजवर सोशल मीडियावर विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात.मात्र सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा इतर व्हिडिओ पेक्षा काहीसा अनोखा आहे.नक्की काय आहे व्हिडिओत पाहाच.

Tanvi Pol

Animal Viral Video: सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यातील बरेच व्हिडिओहे वाघाने आणि बिबट्याने केलेल्या शिकारीचे असतात.सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच काहीसा आहे,मात्र यावेळी शिकार करणं शिकारीला महागात पडलेले आहे.नक्की काय घडले असेल ते पाहण्यासाठी व्हायरल होत असलेला व्हिडिओ एकदा पाहा.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ मध्य प्रदेशमधील असल्याचे सांगण्यात येत आहे,मात्र याची पुष्टी होऊ शकली नाही.व्हायरल होत असलेल्या घटनेत एक वाघिण डुक्कराचा पाठलाग करताना दोघही एका विहिरीत पडलेले आहे.त्यानंतर सर्व व्हिडिओ (Video)सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मध्य प्रदेशमधील व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल होत असून 'saamtvnews' या अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गातून व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळालेले आहेत तर असंख्य व्ह्यूज मिळत आहेत.

ऐवढेच नाही तर व्हिडिओ व्हायरल(Viral) होताच नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''जीवावर भेटल्यावर शत्रू सुद्धा मित्र होऊ शकतो' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''जान सलामत तो पगडी पाच्चास'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : पुन्हा अहमदाबादमध्येच फायनल, 2026 च्या वर्ल्डकपची ठिकाणं ठरली; भारत-पाकिस्तान सामना या शहरात

Maharashtra Live News Update: मला संपून टाकण्याची ऑन एअर धमकी दिली- धनंजय मुंडे

पुण्यातील गुन्हेगारांचा डेटा जमा करा, बेनामी मालमत्ता शोधा आणि ईडी लावा|VIDEO

Sweet Potato Chaat: समोसा चाट विसरा! हिवाळ्यात खास बनवून खा चटपटीत रताळ्याची चाट, वाचा परफेक्ट स्ट्रीट-स्टाईल रेसिपी

Dhananjay Munde: मला मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी, जरांगेंच्या आरोपावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

SCROLL FOR NEXT