Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: '90’s चं गाणं आणि आजींचा एनर्जेटिक अंदाज! डान्स VIDEO पाहून नेटकरी चकित

Dance Viral Video: सोशल मीडियावर रोज हटके व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका आजींचा आहे. ज्यामध्ये त्यांनी जबरदस्त असा डान्स करत प्रत्येकाला हैराण केले आहे.

Tanvi Pol

Elderly Woman Dancing: सोशल मीडियाच्या युगात आजी-आजोबांनाही आपली कला दाखवून प्रसिद्धी मिळवण्याचं उत्तम व्यासपीठ हे मिळालं आहे. चिमुकल्या मुलांपासून ते वयोरुद्ध व्यक्तीही सोशल मीडियाचा आता मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. सध्या नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये एका आजींनी नवदच्या दशकातील एका प्रसिद्ध गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. डान्स पाहिल्यानंतर नेटकरी अक्षरशः थक्क झाले आहेत.

कुठे थांबते वयोमर्यादा? आजीबाईंचं उत्तर पाहा!

व्हायरल (Viral) होत असलेल्या या व्हिडिओतील आजींचे वय साधारण ७० वर्षांच्या आसपास दिसत असून डान्स करण्यासाठी त्या उभ्या आहेत. पारंपरिक साडी नसलेली असून डोक्यावर पदरही घेतलेला आहे. त्यानंतर आजी घरात असलेल्या कुटुंबियांसमोर गुपचुप गुपचुप या हिट गाण्यावर डान्स करत आहेत. डान्स करताना चेहऱ्यावर मनमोकळं हास्य आणि आत्मविश्वास दिसत असून या व्हिडिओचे मुख्य आकर्षण हे आहे.

सोशल मीडियावर प्रचंड पसंती

हा व्हिडिओ काही तासातच तुफान व्हायरल झालेला आहे. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील 90s_song या अकाउंटवर अपलोड केला आहे. आतापर्यंत या डान्स व्हिडिओला १० लाखांहून अधिक व्ह्यूज आणि १ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. शिवाय यावर हजारोंच्या संख्येने कमेंट्स आल्या आहेत ज्या पूर्णपणे सकारात्मक आहेत.

नेटकऱ्यांच्या कमेंट्समध्ये भरभरून प्रेम

आजींचा डान्स (Dance) पाहिल्यानंतर अनेकजण आश्चर्यचकित झाले तर बऱ्याच लोकांनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''आजी रॉक बाकी शॉक'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''या वयातही कमाल उत्साह'' शिवाय अजून एका यूजरने कमेंट केली,''कमाल आहे'' अशा भरभरुन नेटकऱ्यांनी आजींचे कौतुक केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT