Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मुंबई लोकलमध्ये ''तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला'' गाण्यावर तरुणींचा भन्नाट डान्स; VIDEO तूफान व्हायरल

Mumbai Local Train: मुंबई लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणालं लैय भारी,मात्र व्हिडिओत नेमके काय आहे ते पहाच.

Tanvi Pol

Young Girls Dance: लोकल ट्रेनला मुंबईकरांच्या जीवनाची जीवन वाहिनी म्हटलं जातं.मुंबई असो वा मुंबईच्या उपनगरातील प्रत्येक व्यक्ती मुंबई लोकलच्या मोठ्या प्रमाणात वापर करत असतात,याचं लोकलमधून दररोजचा प्रवास करताना हे प्रवाशी लोकलमध्ये अनेकदा रिल्स व्हिडिओ किंवा डान्स सादर करताना दिसत असतात.सध्याच अशाच काही मुलींचा रील्स व्हिडिओ समोर आलेला आहे,ज्यात तरुणींनी भन्नाट डान्स केलेला आहे.

मुंबई लोकलमधून(Local Train) प्रवास करताना दर मिनिटांला विविध अनुभव येत असतात.कधी महिलांच्या डब्ब्यात हळदी-कुकूंवाचा कार्यक्रम पाहण्यास मिळतो तर कधी पुरुषांच्या डब्ब्यात भजनाचा माहोल,त्यातच सध्या मुंबई लोकल ट्रेनमधील तरुणींच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला पाच तरुणी दिसत आहे,ज्यांनी हिरव्या रंगाच्या साड्या नेसलेल्या आहेत.त्यानंतर तरुणी सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या 'तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला'या गाण्यावर डान्स करत आहेत.धावत्या लोकलमध्ये जराही न थांबता उत्कृष्टरित्या तरुणींनी डान्स केलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण तरुणींचे मोठे कौतुक केले जात आहे.

सध्याचा व्हायरल (Viral)व्हिडिओ इन्स्टाच्या 'riaa_2712'या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. दोन दिवसापूर्वी व्हिडिओ शेअर करण्यात आल्यानंतर तब्बल हजारोंच्या घरात व्हिडिओला लाईक्स मिळालेले आहेत तर विविध प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''मस्त तायडे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले,''बरी मोकळी जागा मिळाली,मात्र डान्स छान केलेला आहे'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT