Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अरे बापरे! वाद पेटला अन् रस्त्यावरच दोन आजी तुफान भिडल्या; VIDEO पाहून नेटकरी हैराण

Elderly Women Fight: सोशल मीडियावर सध्या दोन आजींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये भररस्त्यात जोरदार दोघींमध्ये राडा झालेला आहे.व्हिडिओ एकदा प्रत्येकाने पाहाच.

Tanvi Pol

Old Women Fighting Video: घराबाहेर पडताच आपल्याला अनेक वादविवाद तर कधी हाणामारी होत असलेली पाहण्यास मिळते.सोशल मीडियावरही ट्रेनमध्ये महिलांची हाणामारी तर कधी पुरुषांमध्ये झालेली मारामारी असे व्हिडिओ असतात,मात्र तुम्ही कधी आजींबाईची हाणामारी पाहिली आहे का?,सोशल मीडियावर सध्या दोन आजींबाईच्या हाणामारीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.नक्की दोघींची मारामारी कशावरुन झाली ते समजण्यासाठी व्हिडिओ एकदा पाहाच.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत(Video) तुम्हाला सुरुवातीस दोन आजींमध्ये बाचाबाची सुरु असते.एक आजीं तुम्हाला घराच्या गेटवर उभ्या आहेत तर दुसऱ्या घराच्या बाहेर.त्यातच एक मुलगी येते आणि घराबाहेर असलेल्या आजींना काठी देते.त्यानंतर दोघीं आजीं हातात काठी घेऊन एकमेंकीना मारण्याचा प्रयत्न करत आहेत.नक्की वाद कशावरुन झाले हे समूज शकलेले नाही मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे.

आजींच्या हाणामारीचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून 'briefchaat' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हायरल व्हिडिओ नक्की कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही,मात्र सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

आजींबाईच्या हाणामारीचा व्हिडिओ (Video)पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रियाही नेटकरी वर्गातून आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''करा अजून हाणामारी''तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''आजींबाई जरा हळु'' तर काही यूजर्संनी कमेंट केल्या आहेत,''जोश भारी आहे या वयात''अशा अनेक मजेशीर प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: आजींबाईच्या हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाद की नाबाद? अंपायरनं दिलं आऊट, गुजरातचं फुल सेलिब्रेशन; तरी मैदान सोडेना कोहली; कॅचवरून उडाला गोंधळ

LPG Cylinder Price: सकाळ सकाळी महागाईचा झटका, 'हा' गॅस सिलिंडर महागला; वाचा तुमच्या शहरातील ताजे दर

Heart Attack Recovery: हार्ट अटॅकनंतर कोणता व्यायाम सुरक्षित? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला...

Today Horoscope : आज 'या' ३ राशींना होणार फायदाच फायदा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय आहे खास?

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

SCROLL FOR NEXT