Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भारीच! महाकुंभ यात्रेहून घरी परतलेल्या आजींचं ग्रँड वेलकम; कुटुंबीयांनी आनंदाने भरभरून केलं स्वागत

Viral Grandma Video: सोशल मीडियावर सध्या एका आजींच्या स्वागताचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.ज्यात त्या महाकुंभ मेळ्यातून घरी परत आलेल्या आहेत.आजींचा हा व्हिडिओ एकदा तुम्ही पाहाच.

Tanvi Pol

Family Welcomes Grandma: सध्या जगभरात फक्त महाकुंभ मेळ्याची चर्चा होत आहे.वारंवार या संबंधित बरेच विविध व्हिडिओही पाहण्यासाठी मिळत आहे,मात्र सोशल मीडियावरही या संबंधित व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,ज्यात महाकुंभ मेळ्यातून परत घरी आलेल्या आजींचे कुटुंबियांनी भव्य स्वागत केलेले आहे.सर्व व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तु्म्हाला एक सुंदर घर दिसत आहे.याच घराच्या दरवाजात फुलांनी छान सजावटही केलेली दिसून येत आहे.फुलांच्या पाकळ्या आणि ओवाळणीसाठी ताटही दिसत आहे.मात्र काही वेळाने महाकुंभ यात्रेहून एक आजी घरी परत येतात त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण तयारी झाली असून व्हिडिओत तुम्हाला घरातील सदस्यांनी आजींचे स्वागत कसे भारी केले हे दिसून येत आहे.

आजींच्या स्वागताचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर सध्या व्हायरल होत आहे,मात्र तो व्हिडिओ इन्स्टावरील indiadailylive या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओला आतापर्यंत तब्बल १ लाखांहून अधिकचे लाईक्स मिळालेले आहे तर अधिकचे व्ह्यूज मिळत आहेत.ऐवढेच नाही तर प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओला शेअर करण्यात आलेले आहे.

व्हिडिओ (Video)नेटकरी वर्गात प्रचंड पंसतीस आलेला असून अनेक यूजर्संनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''कमालच आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली,''खुपच छान''तर काही यूजर्संनी कमेंट केल्या आहेत,''खुपच छान काम केलं''अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: आजींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT